IPL 2023 PBKS Updates
IPL 2023: आकाश चोप्राने पंजाब किंग्जच्या ‘या’ रणनीतीवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

IPL 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला पुढील वर्षी सुरुवात होणार आहे. या अगोदर आकाश चोप्राने पंजाब किंग्जच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

VIAT KOHLI
काय पण नशीब! विराट कोहली कसा बाद झाला बघाल, तर तुम्ही पण हेच म्हणाल

पंजाबने विजयासाठी दिलेल्या २१० धावांचे लक्ष्य गाठताना विराट कोहलीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला.

rajasthan royals
राजस्थान रॉयल्सचा सहा विकेट्स राखून दणदणीत विजय, पराभवामुळे पंजाबसाठी पुढची लढाई अवघड

पंजाबने विजयासाठी दिलेल्या १९० धावांचे लक्ष्य गाठताना राजस्थान रॉयल्सने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली

YUZVENDRA CHAHAL
युझवेंद्र चहलने करुन दाखवलं! तीन विकेट्स घेत रचला अनोखा विक्रम, लसिथ मलिंगालाही टाकलं मागे

या सामन्यात राजस्थानकडून गोलंदाजी करणारा युझवेंद्र चहल याने धडाकेबाज गोलंदाजी केली.

PUNJAB KINGS
लियामचे षटकार अन् धवनच्या अर्धशतकामुळे पंजाबचा विजय, गुजरातचा या हंगामातील दुसरा पराभव

आजचा दिवस पंजाबच्या गोलंदाजांचा होता. पंजाबच्या कासिगो रबाडाने वृद्धीमान साहा, राहुल तेवतिया, राशिद खान अशा आघाडीच्या फलंदाजांना बाद केलं.

Direct throw out IPL 2022
VIDEO: आयपीएलमधील ‘बुलेट थ्रो’, सामना हरले, मात्र पंजाबच्या जॉनी बेयरस्टोच्या क्षेत्ररक्षणानं सगळेच अचंबित, पाहा…

लखनऊने पंजाबचा २० धावांनी पराभव केला. मात्र, यानंतरही पंजाबच्या क्षेत्ररक्षणाची सध्या जोरदार चर्चा आहे.

PREITY ZINTA
प्रीति झिंटाला बसला आश्चर्याचा धक्का, चेन्नई-पंजाब सामन्यामध्ये नेमकं काय घडलं?

पंजाब किंग्जची मालकीण असल्यामुळे प्रीति झिंटा पंजाबच्या सामन्यांना हजेरी लावते. मात्र या हंगामात पंजाबच्या सुरुवातीच्या सामन्यांदरम्यान प्रीति झिंटा दिसली नाही.

Wasim Jaffer tweet on Rishi Dhawan head protection Rayudu 3D tweet goes viral again
PBKS vs CSK : ऋषी धवनच्या फेस शिल्डवरुन वसीम जाफरने रायडूला काढला चिमटा; 3D ट्विट पुन्हा व्हायरल

पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज ऋषी धवन सोमवारी हेड प्रोटेक्शन घालून गोलंदाजी करण्यासाठी आला होता.

Rishi Dhawan
ऋषी धवनचे तब्बल ६ वर्षांनी कमबॅक, पहिल्याच सामन्यात तळपला, पण चेहऱ्यावर नेमकं काय लावलं होतं ?

ऋषी धवनने त्याच्या पहिल्याच सामन्यात भेदर मारा करत गोलंदाजी केली. या संपूर्ण सामन्यात धवनने चेहऱ्यावर फेस शिल्ड लावली होती.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या