पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद, कारण… पिंपरी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 16, 2024 12:39 IST
पिंपरी : थकबाकीदारांविरूद्ध पोलीस बंदोबस्तात कारवाई, २०० मालमत्ता जप्त, १७ जणांचे नळजोड खंडित आर्थिक वर्ष संपण्यास अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने महापालिकेच्या करसंकलन विभागाने थकबाकीदारांवर कडक कारवाई सुरू केली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 12, 2024 11:50 IST
मराठी नाट्य संमेलनाचा पिंपरी-चिंचवडकरांना फायदा; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिकेची ‘ही’ महत्त्वाची घोषणा नागरिकांचा वाढत विरोध होऊनही खर्चापेक्षा उत्पन्न कमी असल्याचे कारण देत नाट्यगृहांच्या भाडेवाढीवर ठाम राहिलेले महापालिका प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मागे आले. By लोकसत्ता टीमJanuary 9, 2024 18:48 IST
“राज्यपालांनी साधी दिलगिरी व्यक्त केली नाही, एवढी…”, संभाजीराजेंची कोश्यारींवर टीका; म्हणाले… आंदोलकांना संबोधित करताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी ही आपली अस्मिता आहे. जे कोणी हे मानत नाही त्यांचा कडेलोट होतो. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 8, 2022 16:29 IST
चिंचवडमध्ये सराईत गुन्हेगाराचा खून; १८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल पूर्ववैमनस्य आणि र्वॉशिंग सेंटरच्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. By लोकसत्ता टीमDecember 4, 2022 16:33 IST
खळबळजनक! पिस्तुलातून गोळ्या झाडत कोयत्याने केले वार, पिंपरीत सिनेस्टाईल भर चौकात एकाचा खून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या विशाल चा वॉशिंग सेंटरचा व्यवसाय होता. दादा कांबळे याची ह्या व्यवसायात भागीदारी होती. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 3, 2022 11:08 IST
पिंपरी-चिंचवडच्या लघुउद्योजकांनी उद्योगमंत्र्यांसमोर वाचला समस्यांचा पाढा सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर यासंदर्भात विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले. By लोकसत्ता टीमNovember 20, 2022 17:13 IST
पिंपरी: अग्निशमन दलप्रमुखांना मुदतवाढ देण्यास कर्मचारी महासंघाचा विरोध महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी याबाबतचे निवेदन आयुक्त शेखर सिंह यांना दिले आहे. By लोकसत्ता टीमOctober 25, 2022 17:26 IST
फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पिंपरी-चिंचवड शहरात आठ ठिकाणी आगीच्या घटना पिंपरी-चिंचवड शहरात करोनानंतर पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात दीपावली सण साजरा करण्यात आला. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 25, 2022 12:04 IST
पिंपरी: राजकीय मतभेद विसरून सर्वपक्षीय नेत्यांचा ‘दिवाळी फराळ’ दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने काळेवाडी येथील ‘रागा पॅलेस’ या ठिकाणी दिवाळी फराळ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. By लोकसत्ता टीमUpdated: October 23, 2022 17:59 IST
पिंपरी चिंचवड: महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन अजूनही हा शिधा सर्वसामान्यांच्या घरात पोहचू शकला नाही असे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले. By लोकसत्ता टीमOctober 23, 2022 17:48 IST
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात मतभेद आहेत का?, उदय सामंत म्हणाले… राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा ते बारा आमदार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संपर्कात आहेत, ते योग्यवेळी त्यांचा निर्णय घेतील, असेही उदय सामंत… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 19, 2022 16:01 IST
मुंबईकरांचा नाद नाय! दादर स्टेशनवर भर गर्दीत १ सेकंदात बदलला प्लॅटफॉर्म; खतरनाक जुगाडचा VIDEO एकदा पाहाच
Maharashtra Assembly Election 2024 Live: एकनाथ शिंदे शरद पवारांबरोबर जाणार; शिंदे गटाच्या नेत्याने स्पष्टच सांगितले
मुलगा म्हणून अपयशी ठरला! रेल्वेत प्रवास करताना मुलाने आईबरोबर जे केलं ते पाहून व्हाल नि:शब्द, पाहा VIDEO
Virat Kohli : कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहलीच्या बॅटची प्रचंड क्रेझ! तब्बल इतक्या लाखांना ऑस्ट्रेलियात विकली जातेय बॅट, पाहा VIDEO