पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त News
१,१३,८३१ मालमत्ताधारकांना करआकारणीसाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजाविण्यात आली आहे.
Pimpri Assembly Constituency : पिंपरी मतदारसंघात जनतेने महायुतीला कौल दिला.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पायाच्या कामाला भेगा पडल्याचे छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित झाले आहेत.
माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त संदेश येतात का, लहान मुलांप्रमाणे वागत आहात, अशा शब्दांत आयुक्तांनी बैठकीत मोबाईल पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना खडसावले.
महापालिका प्रशासन दिव्यांग व्यक्तींना त्रास देत असल्याने मोटारीची काच फोडल्याचे दिव्यांग व्यक्तीने सांगितले.
मोहिते यांच्याकडे महत्वाचा बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, तर वाडकर यांच्याकडे ‘इ’ क्षेत्रीय स्थापत्य विभागाचा अतिरिक्त पदभार दिला.
विविध कामांसाठी रस्ते खोदाई करण्याकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने १५ मे २०२४ पर्यंत परवानगी दिली आहे. त्यानंतर विनापरवाना खोदाई केल्यास फौजदारी…
इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्याला गळती लागली असून ४० एमएलडी पाण्याची तूट निर्माण झाल्याने समाविष्ट गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपट्टी न भरणाऱ्या ३०० पेक्षा जास्त मालमत्ताधारकांचे नळजोड खंडित करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच करवसुली व करसंकलन विभागाच्या…
एक हजार कोटी रुपयांचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी शेवटच्या तीन दिवसांत ९० कोटी वसूल करण्याचे आव्हान कर संकलन विभागापुढे असणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने हॉटेलमधील कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी मोशी येथे स्वच्छ भारत योजनेतून बायोगॅस प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केला आहे.
कर वसुलीसाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्याने कर संकलन व कर आकारणी विभागाने गृहनिर्माण संस्थेतील थकबाकीदारांचे अंतर्गत नळजोड खंडित करण्याचा…