Page 3 of पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त News

महापालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा बोऱ्हाडेवाडी येथील विनायकनगर येथे उभारण्याचे काम सुरू होते.

जुन्या पुलावरून दिवसभर ये-जा करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. सध्याचा पूल अरुंद असल्याने तेथे वारंवार वाहतूककोंडी होत आहे.

अर्थसंकल्पात कर्ज घेणे आणि ठेवी मोडणे याशिवाय प्रशासनाकडे पर्याय उरलेला दिसत नाही. त्यामुळेच महापालिकेकडून ठेवींची माहिती दडवली जात आहे का,…

पहिल्यांदाच अतिरिक्त आयुक्तांकडील विभाग सह आयुक्तांकडे दिल्याने आयुक्तांविरोधात नाराजीचा सूर दिसून येत आहे.

महापालिकेत १३ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. प्रशासकीय राजवटीत महापालिका दुसऱ्यांदा कर्ज घेणार आहे.

चालू वर्ष निवडणुकांचे असून लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ, दरवाढ होणार नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

आवश्यक त्या सोयी सुविधांची पूर्तता करावी. संमेलनात नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

वाकड, भूमकर चौक येथील महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक ४/३८ हे ट्रक टर्मिनस व ४/३८ (अ) हे पीएमपीएमएल डेपोसाठी आरक्षित…

महापालिकेने पूर्वलक्ष्यी प्रभावाने सुरू केलेल्या कचरा सेवा शुल्क वसुलीच्या स्थगितीची राज्य शासनाने पावसाळी अधिवेशनात केलेली घोषणा हिवाळी अधिवेशन आले, तरी…

महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट)च्या आदेशानुसार प्रतिनियुक्तीच्या पदाकरितेची पात्रता तपासून प्रदीप जांभळे-पाटील यांची पुन्हा महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लष्कराने समिती नेमली असून, या समितीमध्ये महापालिकेचा एकही सदस्य नसल्यानेही महापालिकेने कटक मंडळ घेण्यास विरोध दर्शविला आहे.

रेडझोन, प्राधिकरण मालकीच्या जागेवर राहणाऱ्यांसाठी हा निर्णय आहे. शहरातील इतर भागांसाठी याचा वापर करता येणार नाही.