Page 14 of पीसीएमसी News
चिखलीतील अनधिकृत बांधकाम व ‘फेसबुक’वर राजकारण्यांविषयी केलेल्या शेरेबाजीमुळे पिंपरी महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय आधीच अडचणीत होते.
पिंपरी पालिकेचे अधिकारी व काही बांधकाम व्यावसायिक संगनमताने स्वच्छतागृहे पाडत असल्याची माहिती मंगळवारी स्थायी समितीत उघड झाली.
भामा आसखेड धरणातून पुण्याला पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय परवानगीच्या प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा, असा आदेश अजित पवार यांनी…
राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना एकमेकांकडील चांगल्या गोष्टी व उपक्रमांची माहिती व्हावी, त्याचे आदान-प्रदान करता यावे, या हेतूने दोन दिवसीय कार्यशाळेचे…
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात एलबीटी नोंदणीला व्यापाऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती पुढे आली आहे. अशाप्रकारे एलबीटी न भरण्याची भूमिका व्यापाऱ्यांनी…
पिंपरी महापालिकेतील शिक्षण मंडळाचे सभापती विजय लोखंडे यांची सभापतीपदाची मुदत १३ जुलैला पूर्ण झाल्यामुळे नेत्यांच्या आदेशानुसार त्यांनी राजीनामा दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांचे कथित दांडी प्रकरण प्रत्यक्षात फुसका बार ठरले असून एकही नगरसेवक अपात्र ठरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यापासून इंदापूपर्यंत नदीकाठी असलेल्या गावांमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी १२६ गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रणा बसवली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड पालिकेच्या चारही प्रभाग अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी देऊनही त्याकडे सरळसरळ कानाडोळा करण्यात आल्याची माहिती पुढे आली…
पिंपरी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे टक्केवारीचे राजकारण जगजाहीर असताना त्यापुढे जाऊन काम देण्याच्या मोबदल्यात ठेकेदाराला थेट भागीदारी मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला…
देशभरात ‘बेस्ट सिटी’ म्हणून गौरवल्या गेलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र बहुतांश प्रकल्प नियोजनाअभावी गोत्यात आले आहेत. या ना त्या कारणाने तब्बल १४००…
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वादग्रस्त प्रस्तावांवर अभ्यास करण्याचे कारण देत सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने आठ दिवसांसाठी लांबणीवर टाकलेली सभा गुरुवारी (दि. २७) होणार…