Page 15 of पीसीएमसी News
सकाळी नऊपासून ते उशिरा रात्रीपर्यंत ‘साहेब’ मंडळींच्या सेवेत असतानाच त्यांच्या कुटुंबीयांची, सग्यासोयऱ्यांची व कार्यकर्त्यांची बडदास्त ठेवावी लागत असल्याने चालकांचा जीव…
चार वर्षांपासून पाण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या आळंदीकरांनी अजितदादांसह राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे सतत हेलपाटे मारले. मात्र, त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील राखीव प्रवर्गातील २६५८ पैकी तब्बल ११०० कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांचे जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याची माहिती…
‘दीड लाखात घर’ देण्याची घोषणा करून नंतर पावणेचार लाख रुपयांना घर देऊ पाहणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने आता हा प्रकल्प अर्ध्यातच गुंडाळण्याची…
चिखलीत अनधिकृत इमारतीची बोगस नोंदणी केल्याचा ठपका ठेवून प्रशासन अधिकारी बाळासाहेब सुतार, सहायक मंडलाधिकारी राजेश माडे, उपलेखापाल विलास कारवे व…
पिंपरी महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांचे मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत वर्षभरातील कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात आले. मात्र, हे अभिनंदन ‘पाडापाडी’…
पिंपरी पालिकेची सर्वसाधारण सभा तासनतास चालण्याची परंपरा असताना सोमवारी अर्धा तासात सभेचे कामकाज गुंडाळण्यात आले.
महापालिका शिक्षण मंडळे बरखास्त करू नका, आमची टर्म पूर्ण होऊ दे, अशी विनंती करण्यासाठी गेलेल्या शिक्षण मंडळाच्या सदस्यांची उपमुख्यमंत्री अजित…
राज्यशासनाकडून पिंपरीत प्रतिनियुक्तीवर आलेले व महापालिकेतील दोन महत्त्वपूर्ण विभागांची जबाबदारी सांभाळत असलेले अशोक मुंढे व शहाजी पवार यांना शासनाच्या सेवेत…
जकात रद्द करून एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू केल्यानंतरपिंपरी महापालिकेला पहिल्याच महिन्यात ३० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे.
पिंपरी पालिकेत वर्षांनुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या ‘संस्थानिक’ अधिकाऱ्यांना आयुक्तांनी उशिरा का होईना बदलीचा रस्ता दाखवला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात २४ तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने केली. मात्र, प्रत्यक्ष कार्यवाही झाली नाही. आता मात्र त्यादृष्टीने…