Page 2 of पीसीएमसी News
प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी दुपारी तीन ते सहा या वेळेत आयुक्त नागरिकांना भेटणार आहेत.
शहरातील सोसायटीधारकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी अजित पवार यांनी पालिका मुख्यालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
खड्डे न बुजवल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेतर्फे देण्यात आले आहे.
पालिकेच्या ब आणि क संवर्गातील एकूण १६ अभिनामाच्या पदनामांची एकूण ३८६ पदे रिक्त आहेत.
अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशिष्ट गणवेश बंधनकारक करण्याची घोषणा यापूर्वीचे आयुक्त राजेश पाटील यांनी केली होती.
विविध राजकीय पक्षांनी पालिका मुख्यालयासमोर नुकतेच आंदोलनही केले, मात्र त्यानंतरही परिस्थितीत फरक पडलेला नाही.
शहरातील रस्ते व गटार दैनंदिन पध्दतीने साफसफाई करण्याचे कामकाज खासगी संस्थेमार्फत केले जाते.
वैद्यकीय सेवा तसेच औषधोपचारांकरिता शासन दराप्रमाणे शुल्कआकारणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
या कामाची निविदा रक्कम १५ कोटी २४ लाख रुपये इतकी आहे. या कामासाठी पाच ठेकेदारांनी निविदा दाखल केल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी बेकायदा जाहिरात फलक लावण्यात आले आहेत.
धरणात केवळ १९ टक्के पाणीसाठा उपलब्ध; ३१ जुलै पर्यंत पुरणार
पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान उन्नत मेट्रो प्रकल्प राबविण्यात येणार आहे.