पिंपरी पालिका आयुक्तांना भेटा ; पण फक्त आठवड्यातील तीन दिवस ! प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी दुपारी तीन ते सहा या वेळेत आयुक्त नागरिकांना भेटणार आहेत. By लोकसत्ता टीमOctober 13, 2022 18:14 IST
महापालिकेच्या अपयशामुळेच स्वच्छतेच्या कामात पिंपरी-चिंचवड पिछाडीवर ; अजित पवार यांची टीका शहरातील सोसायटीधारकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी अजित पवार यांनी पालिका मुख्यालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. By लोकसत्ता टीमOctober 8, 2022 17:13 IST
स्मार्ट सिटीमधील खड्ड्यांविरुद्ध मनसेने केले असे काही की… खड्डे न बुजवल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेतर्फे देण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 20, 2022 14:55 IST
पिंपरी पालिकेच्या नोकरभरतीचे कामकाज खासगी कंपनीकडून पालिकेच्या ब आणि क संवर्गातील एकूण १६ अभिनामाच्या पदनामांची एकूण ३८६ पदे रिक्त आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 17:49 IST
पिंपरी : आयुक्तांची बदली होताच गणवेश सक्तीच्या आदेशाला केराची टोपली अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशिष्ट गणवेश बंधनकारक करण्याची घोषणा यापूर्वीचे आयुक्त राजेश पाटील यांनी केली होती. By लोकसत्ता टीमUpdated: August 24, 2022 16:41 IST
दोन महिन्यानंतरही हजारो विद्यार्थी गणवेशाविना; पिंपरी पालिकेकडून केवळ साचेबद्ध उत्तरे विविध राजकीय पक्षांनी पालिका मुख्यालयासमोर नुकतेच आंदोलनही केले, मात्र त्यानंतरही परिस्थितीत फरक पडलेला नाही. By लोकसत्ता टीमAugust 11, 2022 10:17 IST
पिंपरी: सफाई कर्मचाऱ्यांना वेळेत पगार न दिल्यास प्रतिदिन २५ हजाराचा दंड ; पिंपरी पालिकेचा ठेकेदारी संस्थांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय शहरातील रस्ते व गटार दैनंदिन पध्दतीने साफसफाई करण्याचे कामकाज खासगी संस्थेमार्फत केले जाते. By लोकसत्ता टीमJuly 28, 2022 17:14 IST
पिंपरी पालिका रूग्णालये, दवाखान्यांत वैद्यकीय सेवेत शुल्कवाढ ; आयुक्तांच्या निर्णयाला वाढता विरोध, आंदोलनाचा इशारा वैद्यकीय सेवा तसेच औषधोपचारांकरिता शासन दराप्रमाणे शुल्कआकारणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. By लोकसत्ता टीमJuly 13, 2022 19:50 IST
एकाच प्रभागातील डांबरीकरणासाठी १५ कोटी खर्च ; ऐन पावसाळ्यात डांबरीकरणाची कामे होणार? या कामाची निविदा रक्कम १५ कोटी २४ लाख रुपये इतकी आहे. या कामासाठी पाच ठेकेदारांनी निविदा दाखल केल्या आहेत. By लोकसत्ता टीमJuly 12, 2022 21:23 IST
पिंपरी : फलक फाडण्याच्या वाढत्या प्रकारांची पालिकेकडून दखल; बेकायदा फलकांवर तत्काळ कारवाईचे आयुक्तांचे आदेश पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी बेकायदा जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: July 1, 2022 18:17 IST
‘पीसीएमसी’करांची चिंता वाढली; पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने गाठला तळ! धरणात केवळ १९ टक्के पाणीसाठा उपलब्ध; ३१ जुलै पर्यंत पुरणार By लोकसत्ता ऑनलाइनJune 25, 2022 13:44 IST
भूखंडावर अनेकांचा दावा पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान उन्नत मेट्रो प्रकल्प राबविण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 20, 2017 01:39 IST
बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर
Maharashtra Day Wishes: महाराष्ट्र दिनाच्या द्या मराळमोळ्या शुभेच्छा! प्रियजनांना WhatsApp Status, Facebook Messagesवर पाठवा खास शुभेच्छा संदेश
लग्नात नवीन जोडप्याची मंडपात एन्ट्री होताच क्षणात होत्याचं नव्हतं झालं; VIDEO पाहा अन् तुम्ही अशी चूक करु नका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीला दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण, वर्षा बंगल्यावर पूजा; अमृता फडणवीस यांची पोस्ट
10 Photos: कोल्हापूरच्या भाजप खासदाराच्या लेकाचा कुटुंबाबरोबर इटलीत सफरनामा; फोटो पाहून म्हणाल कुटुंब असावं तर असं
“मी पूर्णपणे नास्तिक आहे”, रेणुका शहाणेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “सगळीकडे घरात देवांचे फोटो असतात, पण आमच्याकडे…”