पिंपरी पालिका आयुक्तांना धास्ती तडकाफडकी बदलीची पुन्हा बोलायची संधी मिळेल की नाही माहीत नाही, असे सांगत आजच सगळे बोलून घेतो, असे ते म्हणाले By विसाळOctober 14, 2015 03:14 IST
माजी महापौर वाढतच राहतील आणि स्पर्धा कमी पडतील! महापौर चषक स्पर्धाना माजी महापौरांचे नाव देण्याच्या प्रस्तावास क्रीडा समितीच्या बैठकीत तीव्र विरोध करण्यात आला By विसाळUpdated: October 13, 2015 06:51 IST
बंडाच्या पावित्र्यातील सदस्यांच्या एकजुटीपुढे अजितदादाही हतबल अशी वेळ आली आहे की, हे सदस्य अजितदादांपेक्षा आपापल्या नेत्यांचेच आदेश मान्य करतात By विसाळOctober 9, 2015 03:30 IST
‘सारथी’ साठी पुणे महापालिकेला ‘सहकार्य’ करण्यास पिंपरी पालिकेची नकारघंटा सत्ताधारी राष्ट्रवादीने अशाप्रकारे ‘सहकार्य’ करण्यास नकार देत हा प्रस्ताव फेटाळून लावला. By दिवाकर भावेSeptember 24, 2015 03:14 IST
सिंचन पुनर्स्थापनेच्या खर्चाचे २१७ कोटी माफ करा सर्वपक्षीय आमदार, खासदार व गटनेत्यांच्या उपस्थितीत पिंपरी पालिकेच्या मुख्यालयात शनिवारी सकाळी पालकमंत्री बैठक घेणार आहेत By विसाळSeptember 19, 2015 03:15 IST
अजितदादांच्या बालेकिल्ल्यात पालकमंत्र्यांचा ‘शिरकाव’ मंत्री झाल्यानंतर बापट प्रथमच महापालिकेत येत असल्याने भाजपमध्ये उत्साह तर राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे By विसाळSeptember 18, 2015 03:10 IST
‘सुंदर माझे पिंपरी-चिंचवड शहर’ या विषयावर छायाचित्रकारांची स्पर्धा पिंपरी पालिकेने यापुढे शहरविकासाचे व्यवस्थित सादरीकरण करण्यास प्राधान्य देण्याचे ठरवले आहे By विसाळSeptember 17, 2015 03:04 IST
पिंपरी महापौरांचा ‘जाता जाता’ परदेश दौरा करदात्या नागरिकांच्या पैशावर होणाऱ्या सहलींवर कितीही टीका होत असली, तरी या दौऱ्यांचा सोस कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत By विसाळSeptember 16, 2015 03:12 IST
पक्षनिष्ठा की व्यक्तिनिष्ठा; निर्णयाची घडी! भाजप-राष्ट्रवादीच्या तिढय़ामुळे त्यांच्यापुढे अनेक अडचणी उभ्या राहिल्या By विसाळSeptember 9, 2015 03:10 IST
पिंपरी- चिंचवडमधील कचरावेचकांना मिळाली ओळखपत्रे! या पूर्वी ओळखपत्रे नसताना काही ठिकाणी कचरावेचकांना चोर समजून अडवण्याचे प्रकार घडले असल्यामुळे ही ओळखपत्रे कचरावेचकांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. September 2, 2015 03:05 IST
पिंपरी पालिका प्रभाग स्वीकृत सदस्यपदासाठी राष्ट्रवादीत चढाओढ तीन वर्षांपूर्वीच जाहीर करावयाच्या या नियुक्तया आता ऐन निवडणुकांच्या तोंडावर होत असल्याने कोणाला संधी द्यायची, यावरून नेत्यांमध्येही संभ्रमावस्था आहे. August 21, 2015 03:10 IST
खासगी शाळांमधील गुणवंतांसाठी पिंपरी पालिकेडून बक्षीस योजना पिंपरी महापालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आर्थिक स्वरूपातील बक्षीस योजना सुरू केल्यानंतर पालिकेने आता खासगी शाळांमधीलही गुणवंतांचे कौतुक करण्याचा निर्णय घेतला… August 14, 2015 03:12 IST
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
Shivsena Eknath Shinde Winner Candidate List : शिंदेच्या शिवसेनेने जिंकल्या ५७ जागा, ४० बंडखोरांपैकी किती हरले? पाहा सर्व ८६ उमेदवारांची यादी
15 ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
Maharashtra Assembly Election 2024 : शिवाजीनगरमध्ये भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मताधिक्यात मोठी वाढ
“माझा मुलगा मला घाबरत नाही”, अजय देवगण असे का म्हणाला? वडील आणि मुलाच्या नात्याबाबत जाणून घ्या तज्ज्ञांचे मत….