पेंडिंग News

निधी द्या, पडून ठेवू!

जिल्हा वार्षकि नियोजन आराखडय़ातून घाटी रुग्णालयासाठी या वर्षी ६ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी वेगवेगळय़ा वीस प्रकारच्या यंत्रसामग्री खरेदीसाठी दिला…

खासदार निधीतील कामेही रेंगाळली; मराठवाडय़ातील ९७७ कामे अर्धवट

मराठवाडय़ातील खासदारांनी शिफारश केलेल्या कामांपैकी ९७७ कामे बांधकाम विभागामुळे रखडली आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ढिसाळपणामुळे लोकप्रतिनिधींची कामे तीन-तीन वर्षांपासून रेंगाळली…

‘नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी निधी वळवल्याने राज्यातील सिंचनाची कामे ठप्प’

राज्यातील दुष्काळ, नैसर्गीक आपत्ती या करिता सरकारला मोठय़ा प्रमाणात निधी वळवावा लागल्याने राज्यातील अनेक मोठय़ा सिंचन प्रकल्पांची कामे ठप्प झाले…

सोलापूर सेतू कार्यालयात ३८०० दाखले प्रलंबितच

सोलापूरच्या सेतू कार्यालयातच विविध हरकती व त्रुटींची पूर्तता न झाल्यामुळे सद्य:स्थितीत सुमारे ३८०० दाखले निर्गत न होता प्रलंबित आहेत. यात…

कोल्हापुरात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेरणी झालेली पिके वाढीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत,…

नांदेडात पेरण्या रखडल्या, टँकरसंख्या वाढीची चिन्हे

जुैलचा प्रारंभही पावसाविनाच झाल्याने जिल्ह्यात खरीप पेरण्या रखडल्या आहेत. अनेक लघु-मध्यम प्रकल्प आटल्याने टँकरची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. .

आंतरजिल्हा बदलीसाठी दीड हजारावर शिक्षकांचे प्रस्ताव पाच वर्षांपासून प्रलंबित

गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेकडे आंतरजिल्हा बदलीचे, प्राथमिक शिक्षकांचे १ हजार ५५६ प्रस्ताव प्रलंबित आहेत. जागा उपलब्ध होत नसल्याने शिक्षक…

भरतीच्या धोरणालाच हरताळ; आरोग्यसेवकांची निवड यादी रखडली

नोकरभरतीतील घोटाळे टाळण्यासाठी लेखी व तोंडी परीक्षा झाल्यानंतर शक्यतो त्याच दिवशी अंतिम निवड यादी जाहीर करावी, अशा सूचना असतानाही एका…

सांगलीतील विकासकामे प्रलंबित राहण्याची चिन्हे

महापालिकेची सत्ता मिळाल्यानंतर काँग्रेसने जाहीर केलेली ४० कोटींची विकासकामे आता बोगसगिरीसह न्यायालयीन अडथळ्यामुळे प्रलंबित राहण्याची चिन्हे आहेत.

शहरातील साठ टक्के रिक्षांच्या मीटरचे ‘कॅलिब्रेशन’ शिल्लक

रिक्षाला भाडेवाढ दिल्यानंतर त्यानुसार इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये करावे लागणारे बदल (कॅलिब्रेशन) शहरातील सुमारे ६० टक्के रिक्षा चालकांनी अद्यापही करून घेतले आहेत.