Page 7 of पेन्शन News
शेकडोंच्या संख्येतील या निवृत्तिवेतन धारकांनी रस्त्यावर ठिय्या न मांडता ते चक्क आडवे झाले.
Maharashtra Employee Strike जुन्या पेन्शनसाठी राज्यातील शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनाचा बेमुदत संप बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच असताना सोलापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी मात्र या…
हे कर्मचारी प्रत्यक्ष संपात सहभागी न होता १४ मार्चपासून काळ्या फिती लावून काम करीत आहे.
शासन आम्हास नेहमी गुरुजीच्या भूमिकेत पाहते. कुटुंबप्रमुख म्हणून आमच्याकडे लक्ष देऊन पेन्शन मान्य करावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेचे सतीश जगताप…
ही समिती तीन महिन्यात आपला आपला अहवाल सादर करणार आहे.
Maharashtra Employee Strike : संप शंभर टक्के यशस्वी झाला असून मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनांनी केला आहे.
Maharashtra Employee Strike समाधान न झाल्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदारांनी मंगळवारी दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार घातला.
एकच मिशन जुनी पेन्शन’चा नारा देत मंगळवारी सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपात सहभाग घेतल्याने आरोग्य सेवेसह अन्य शासकीय निमशासकीय कामे ठप्प…
कल्याण, डोंबिवली शहरातील शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर जुन्या निवृत्ती योजनेच्या मागणीसाठी निदर्शने करुन राज्यव्यापी संपात सहभागी असल्याचे दाखवून दिले.
जुन्या पेन्शन योजनेसह इतर काही मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला संपाचा इशारा दिला होता.
आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात ८० हजार सरकारी, निमसरकारी, महापालिका, नगरपालिका, शिक्षक आदी कर्मचारी सहभागी झाले असल्याचा दावा करण्यात आला.
ठाणे जिल्ह्यातून सुमारे २० हजार कर्मचारी संपावर जाणार असल्याचे ठाणे जिल्हा जुनी पेन्शन संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.