पुण्यात नवले पूल परिसरात पुन्हा दोन अपघात,दुचाकीस्वाराचा मृत्यू; सातजण जखमी या अपघातानंतर पोलीस तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केले. 2 years agoNovember 21, 2022