अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात विजय मल्ल्याच्या मालमत्ता विक्रीतून १४,१३१ कोटी रुपयांची वसुली केल्याचे संसदेत सांगितले.
प्राप्तिकर कायद्यानुसार वैयक्तिक, कंपनी, भागीदारी संस्था, धर्मादाय संस्था, अशा सर्व करदात्यांसाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र भरण्याची मुदत संपली.