fuel price
विमानाच्या इंधनापेक्षाही बाईक, गाड्यांचं इंधन महाग; मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या दरांचा नवा उच्चांक, पाहा आजचे दर

एव्हिएशन टर्बाईन फ्युएलपेक्षा आता दुचाकी आणि मोटारींमध्ये वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलचे दर ३३ टक्क्यांनी अधिक आहेत.

Petrol, diesel prices highest ever
इंधनाच्या किमतीचा देशात नवा उच्चांक, मुंबईत पेट्रोलचा भाव पोहचला तब्बल १११ रुपयांवर…

पेट्रोलच्या किंमतीत ३० ते ३५ आणि डिझेलच्या किंमतीत ३३ ते ३७ पैशांची दरवाढ, दरवाढीचा हा सलग तिसरा दिवस

Petrol Diesel Price on 30 September 2021
सामान्यांचं आर्थिक गणित बिघडणार; सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढ!

पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारी नैसर्गित वायूच्या दरांत वाढ केल्यानंतर आज पुन्हा पेट्रोल-डिझेल महागले…

natural gas price hike cng
पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता अजून एक दरवाढ? केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किंमती तब्बल ६२ टक्क्यांनी वाढवल्या!

नैसर्गिक वायूंच्या किंमतीत केंद्र सरकारने तब्बल ६२ टक्क्यांनी वाढ केल्यामुळे त्याचा परिणाम सीएनजीवर होऊ शकतो.

Petrol Diesel Price on 30 September 2021
वाढता वाढता वाढे… पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; देशातील चार महानगरांपैकी मुंबईत सर्वात महाग इंधन

दोन दिवसांमध्ये पेट्रोल ४५ पैसे प्रती लीटरने महाग झालंय. २२ दिवसांपासून स्थिर असणारे दर बुधवारपासून पुन्हा वाढवण्यास सुरुवात झालीय.

petrol diesel price
इंधनाचा भडका थांबेना… डिझेल सलग चौथ्या दिवशी तर पेट्रोलच्या दरांमध्ये २२ दिवसांनंतर झाली वाढ

मागील चार दिवसांपासून सातत्याने डिझेलचे दर वाढत असून २२ दिवसांमध्ये पहिल्यांदाच पेट्रोलच्या दरांमध्येही वाढ करण्यात आलीय.

ajit pawar on narendra modi
“केंद्रानं केंद्राचं काम करावं, पण राज्यांच्या…”, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं!

केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या करासंदर्भात नवी भूमिका घेतली जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

fuel price cuts
मोठी बातमी… १७ सप्टेंबर रोजी मोदी सरकार महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता; पेट्रोलचे दर अर्ध्याने कमी होणार?

केंद्राने प्रस्ताव आणल्यास महाराष्ट्र पाठिंबा देईल असं उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना १० मार्च रोजी…

Nirmala-Sitharaman
“पेट्रोल-डिझेलच्या किमतींच्या भडक्याला काँग्रेसच जबाबदार”; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं कारण…

युपीए सरकारने घेतलेल्या निर्णयाचा भार सरकारी तिजोरीवर पडला आहे. त्यामुळे इंधनाचे दरात घट होणं कठीण आहे

petrol-2
तामिळनाडूत पेट्रोल स्वस्त, राज्य सरकार सहन करणार ११६० कोटींचा तोटा; महाराष्ट्रात कधी?

देशात इंधन दरवाढीने सामान्य जनता त्रस्त आहे. पेट्रोलनं अनेक राज्यांमध्ये शंभरी पार केली आहे. त्यातच तामिळनाडू सरकारनं सामान्य जनतेला दिलासा…

Fuel Price Hike Modi Government
“इंधनावरील उत्पादन शुल्कातून केंद्राला मिळणारा एवढा पैसा जातोय कुठे?, मोदींना जाब विचारायला हवा”

४ मेपासून पेट्रोलच्या दरात ४१ वेळा तर डिझेलच्या दरात ३७ वेळा वाढ करण्यात आली. दोन महिन्यामध्ये इंधनाचे दर १० रुपयांनी…

संबंधित बातम्या