पीएफआय News
बेंगळुरुतील बॉम्बस्फोटप्रकरणी पीएफआयशी संबंधित एकाला अटक केली आहे. त्याच वेळी पीएफआयच्या छुपेपणे कारवाया सुरू असल्याचा गुप्तचर विभागाचा दावा आहे.
पीएफआय’वर देशभरात कारवाई करण्यात आल्यानंतर नव्या नावाने आणि नव्या सदस्यांसह ‘पीएफआय’ची पुन्हा स्थापना करण्यात आली आहे.
२०४७ पर्यंत भारताला इस्लामी राज्य बनविण्याचा व त्या दृष्टीने अधिकाधिक मुस्लिम तरुणांना आपल्याकडे खेचण्याचा पॅाप्युलर फ्रंट ॲाफ इंडियाचा डाव होता.
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातलेली आहे.
या बंदीला बंगळुरूचे रहिवासी आणि बंदी घातलेल्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नसीर अली यांनी आव्हान दिले होते.
२०१६ व २०१७ मध्ये केरळ पोलीस तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेला या दहशतवादी कृत्याची माहिती मिळाला होती.
दहशतवाद विरोधी पथक याप्रकरणी पुढील तपास करत आहे.
सरकारी वकिलांनी जिल्हा सत्र न्यायालयासमोर केलेल्या युक्तीवादामध्ये या गोष्टीचा उल्लेख केला आहे.
पीएफआय संघटनेचा राज्य उपाध्यक्ष मजहर खान याच्याकडून एक पुस्तिका हस्तगत करण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाच नेते ‘पीएफआय’च्या हिट लिस्टवर, सुरक्षेत वाढ
न्यायाधीश, पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याचा कट बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने आखल्याचे उघड झाले आहे.