Page 7 of फोटो Photos
बॉस लेडीच्या या लूकमध्ये मौनी ग्लॅमरस दिसत आहे.
रकुल प्रीत सिंगच्या हातातील मॅचिंग चुड्यातील कलीरे सध्या लक्ष वेधून घेत आहेत.
दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात अदाला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटासाठी ‘सर्वात प्रॉमिसिंग अभिनेत्री’ चा पुरस्कार मिळाला.
यंदाच्या ट्यूलिप फेस्टिव्हलमध्ये लाल, पिवळा, पांढरा, गुलाबी, जांभळा आणि अगदी काळ्या रंगांसह वेगवेगळ्या रंगछटांमधील मनमोहक ट्यूलिप्स फुलांचे प्रदर्शन भरवण्यात आले…
जान्हवीने व्हॅलेंटाईन्सच्या निमित्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे.
कोलकाता मेट्रो स्थानकामधील अप्रतिम कला आणि वास्तुकलेचे फोटोज पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.
पाहा बर्फाच्छादित पर्वतांच्या निर्मळ सौंदर्यापासून ते हिवाळ्यातील नंदनवनाचे अनावरण करणाऱ्या नद्यांचे नयनरम्य फोटो.
या ट्रेंडिग कोरसेट गाऊनवर अवनीत खूप सुंदर दिसत आहे.
परिणीतीचा पहिला शो मुंबईतच झाल्याने तिला याचा अभिमान आहे.
Republic Day 2024: कर्तव्य पथ येथे प्रजासत्ताक दिन परेड२०२४ साठी संपूर्ण गणवेशामध्ये सराव करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हे वर्ष कसे राहिले? जी२० पासून ते नव्या संसद भवनाचे उदघाटन, आंतरराष्ट्रीय दौरे ते तेजस लढाऊ…
न्युट्रिशनिस्ट नमामी अग्रवाल यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी सकाळी उठल्यानंतर कॉफीचे सेवन करावे की सफरचंद…