फोटोशूट News
मराठी अभिनेत्रीच्या हॉट फोटोशूटने खळबळ, ग्लॅमरस फोटोंची सोशल मिडियावर चर्चा
या इन्फ्लुअन्सर तरुणीने चक्क मायनस २२ डिग्री सेल्सियस तापमानात हे शूट केले आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे
सुहानाच्या या बाथटबमधील व्हिडीओमुळे नेटकरी संतप्त झाले आहेत.
फोटोंचे कौतुक करण्यासाठी फोटोग्राफरला जेव्हा राकेश रोशन यांचा फोन आला तेव्हा त्याला समजले की, हृतिक हा त्यांचा मुलगा आहे.
२१ वर्षीय विद्यार्थीनीला पालकांनी फोटोशूटची परवानगी नाकारली याचा राग धरून तरूणीने टोकाचा निर्णय घेतला.
दिल्लीमधील जोडप्याने ऋषिकेशमध्ये जाऊन गंगा नदीत फोटोशूट करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय जीवावर बेतला होता.
एक जोडपे प्री-वेडिंग शूटसाठी पोज देत असताना शूट बघण्यासाठी आलेल्या पाहुण्याला पाहून जोडप्याने जी प्रतिक्रिया दिली; ते बघताच नेटकऱ्यांनीही केले…
दिवाळीत नटून तयार झाल्यानंतर सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी पाहा फोटो कसे काढायचे आणि त्यासाठी पोज कशी द्यायची ते…
विजय वर्माने साडी नेसून व केस निळे रंगवलेले काही फोटोज शेअर केले आहेत.
पाकिस्तानविरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी भारतीय संघ फोटोशूटसाठी पोहोचला होता, जिथे संघातील सर्व खेळाडू मजामस्ती करताना दिसले.
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी न्यूड फोटोशूटप्रकरणी अभिनेता रणवीर सिंगवर टीका केली आहे.
इस्राईलमध्ये जवळपास ३०० स्त्री-पुरुष आपले कपडे काढून नग्नावस्थेत मृत समुद्राजवळ थांबलेले पाहायला मिळाले. यामुळे अनेकांचं लक्ष इस्राईलच्या मृत समुद्राकडे गेलंय.