Page 3 of यात्रेकरु News
उत्तराखंडमधील जलप्रलयात गेल्या दहा दिवसांपासून अडकलेले ठाणे जिल्ह्य़ातील १०४ यात्रेकरू बुधवारी पहाटे पंजाब मेलने कल्याण रेल्वे स्थानकात दाखल झाले. देवभूमीतून…
चारधाम यात्रेसाठी केदारनाथ, बद्रीनाथला गेलेल्या मराठवाडय़ातील ५३३ यात्रेकरूंपैकी ४२२ यात्रेकरूंशी संपर्क झाल्याचे नातेवाइकांनी सांगितले. १११ यात्रेकरू अद्यापही संपर्क क्षेत्राबाहेर आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून नैसर्गिक आपत्तीला तोंड देत मृत्यूशी सामना करत कुंभोत, तारदाळ, इचलकरंजी, आळते येथील ३९ यात्रेकरूंना खासदार राजू शेट्टींनी…
‘अखिल भारतीय मारवाडी युवा मंच’ व्दारा ‘राष्ट्रीय आपत्ती साहाय्यता कोष’ मधून एक कोटी रुपयांचे साहित्य वितरित करणार असल्याची घोषणा अखिल…
सहल घडविणाऱ्या एजंटाने यात्रेकरूंचा आग्रह मोडून काढत अचानक बिघडलेले वातावरण व लष्करातील जवानांनी दिलेला इशारा लक्षात घेऊन गौरीकुंडाहून परतण्याचे ठरविले.
परभणी जिल्ह्यातून केदारनाथ यात्रेस गेलेल्या २५ यात्रेकरूंचा आठ दिवसांनंतरही कुटुंबीय किंवा नातेवाईकांशी संपर्क होऊ शकला नाही. जिल्हा प्रशासनानेही २५ यात्रेकरू…
पाऊस, भूस्खलन आणि पुरामुळे उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या निसर्गाच्या प्रकोपामुळे आठवडय़ानंतरसुद्धा सोलापूर जिल्हय़ातील २१ पर्यटक बद्रिनाथ व गंगोत्री परिसरात अडकून पडले…
परभणी जिल्ह्यातून केदारनाथ यात्रेस गेलेल्या २५ यात्रेकरूंचा आठ दिवसांनंतरही कुटुंबीय किंवा नातेवाईकांशी संपर्क होऊ शकला नाही. जिल्हा प्रशासनानेही २५ यात्रेकरू…
उत्तराखंड येथे नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या राज्यातील २४० प्रवाशांना नवी दिल्ली येथून शनिवारी रेल्वेने महाराष्ट्रात पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत २१५० यात्रेकरू…
चारधाम यात्रेला गेलेले नागपूर जिल्ह्य़ातील कामठी, हिंगणा तालुका आणि गुमगाव परिसरातील ३० यात्रेकरू सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. या यात्रेकरूंमधील…
मराठवाडय़ातून चारधाम यात्रेस गेलेल्या व्यक्तींना मदत करता यावी, या उद्देशाने मराठवाडय़ातून पाच प्रशासकीय अधिकारी, तसेच वैद्यकीय पथक उद्या (शनिवारी) डेहराडूनला…
उत्तरखंडात यात्रेला गेलेले जिल्ह्य़ातील ३३१ यात्रेकरू तिकडेच अडकले असले तरी ते सर्व सुखरूप असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी आज सांगितले.