jayant patil slams bjp mla amit gorkhe news in marathi
पिंपरी: “माझी भूमिका बदलली नाही, जयंत पाटलांनी प्रसिद्धीसाठी काहीही बोलू नये”- भाजप आमदार अमित गोरखे

याच प्रकरणावरून शरद पवार गटाचे नेते, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आमदार अमित गोरखे यांच्यावर भूमिका बदलण्याचा आरोप केला आहे.

Various programs on the occasion of Mahatma Phule and Dr Babasaheb Ambedkar Jayanti in Pimpri
पिंपरीमध्ये विचार प्रबोधन पर्व;  महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील भीमसृष्टी मैदानात महापालिकेच्या वतीने आजपासून (शुक्रवार)…

Pimpri Municipal Corporation issues notice to private hospitals not to take deposit from patients Pimpri pune print news news
रुग्णाकडून अनामत रक्कम घेऊ नका; शहरातील ६५० खासगी रुग्णालयांना पिंपरी महापालिकेची नोटीस

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवतीला अनामत रक्कम मागितल्याचे समोर आल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील ६५० खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली आहे.

Ajit Pawar claim regarding the assembly constituency in Pimpri Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभा मतदारसंघ वाढणार, किती होणार मतदारसंघ? अजित पवारांनी आकडाच सांगितला

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. २०२९ ला मतदारसंघाची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तीन असलेल्या विधानसभा मतदारसंघात वाढ…

Pimpri Chinchwad Municipal Corporation Industry Facilitation Room to promote industrial and financial investment pune
‘उद्योग सुविधे’साठी पिंपरीत स्वतंत्र कक्ष; उद्योजक-महापालिका यांच्यात समन्वय

पिंपरी-चिंचवड महापालिकेने औद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘उद्योग सुविधा कक्ष’ कार्यान्वित केला आहे. या कक्षांतर्गत उद्योजक आणि महापालिका यांच्यातील…

उद्योजकांना धमकाविणाऱ्यांंवर कारवाई; पोलीस आयुक्तांचा इशारा

‘चाकण औद्योगिक पट्ट्यातील वातावरण भयमुक्त ठेवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असून, कोणी धमकी दिल्यास उद्योजक, कंपनी व्यवस्थापकांनी तक्रार करावी.

inquiry of two engineers by Pimpri Municipal Corporation regarding work at Rajarshi Shahu Park pune
राजर्षी शाहू उद्यानातील काम निकृष्ट; पिंपरी महापालिकेकडून दोन अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील राजर्षी शाहू उद्यानाचे पुनर्विकास काम निकृष्ट झाले असून, कामात अनियमितता झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.

pimpri crime news loksatta
पिंपरी : थेरगावमध्ये शिडीवरून पडल्याने विद्यार्थी जखमी; शिक्षिकेसह सफाई कर्मचाऱ्यावर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हस्के यांच्या शिव शक्ती फाउंडेशन संचालित स्पंदन बाल आश्रमात राहणारा १२ वर्षीय मुलगा थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण…

pimpri chinchwad municipal corporation ai
पिंपरी महापालिकेत ‘एआय’चा वापर, आयुक्तांची माहिती; अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरी सेवा सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) प्रभावी वापर केला जाणार आहे.

pimpri chinchwad dead body
पिंपरी-चिंचवड: एक हात, पाय आणि मुंडकं नसलेला मृतदेह; अवयव शोधण्यासाठी ड्रोनची मदत

दगडाच्या खाणीत एक हात, पाय आणि मुंडक नसलेला मृतदेह पोलिसांना आढळला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Pankaj Bhoyar announcements for police patil bhavans
राज्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयांत ‘पोलीस पाटील भवन’ ; गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती

राज्यमंत्री भोयर म्हणाले, ‘राज्यातील प्रत्येक गावचा पोलीस पाटील हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ता आहे

संबंधित बातम्या