Associate Sponsors
SBI

पिंपरी चिंचवड

पुण्याचे जुळे शहर, अशी पिंपरी-चिंचवडची (Pimpri Chinchwad)ओळख आहे. पुण्याजवळील (Pune) एक औद्योगिक शहर असेही पिंपरी-चिंचवडला म्हटलं जातं. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते. शहराची २०११ ची लोकसंख्या १७ लाख होती. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात. सर्वात श्रीमंत महापालिका अशी या महापालिकेची ओळख होती. टाटा मोटर्स, बजाज ऑटो असे अनेक प्रचंड मोठे कारखाने या शहरात असून एकूण पुण्याच्याच आर्थिक जडणघडणीमध्ये पिंपरी चिचंवडचा मोलाचा वाटा आहे.Read More
pune 12 vehicles vandalized
पिंपरी : चिखलीत सराईत गुन्हेगाराकडून बारा वाहनांची तोडफोड

खंडणी दिली नाही म्हणून अल्पवयीन गुन्हेगाराने रस्त्याकडेला पार्किंग केलेल्या १२ वाहनांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

pavana dam
पिंपरी : उन्हाचा चटका वाढला; पवना धरणात किती आहे पाणीसाठा?

मागील काही दिवसांपासून शहर आणि मावळातील पवना धरण परिसरात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. पाण्याची मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे.

ajit Pawar announced Pimpri Chinchwads population will surpass Punes by 2054 according to officials
पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडची लाेकसंख्या वाढणार

पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने वाढत असून २०५४ मध्ये पुणे शहरापेक्षा पिंपरी-चिंचवड शहराची लाेकसंख्या वाढणार असल्याचा अहवाल अधिका-यांच्या समितीने दिला असल्याची माहिती…

devendara fadnavis said nagpur is unique chhatrapati shivaji maharaj brought tigers claws to defeat Afzal Khan
उद्योजकांना त्रास झाल्यास क्षमा केली जाणार नाही… मुख्यमंत्र्यांनी कुठल्या नेत्यांना दिला इशारा!

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगाबाबत पोलिस अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. उद्योगाबाबत कुठल्याही व्यक्तीला त्रास होऊ नये. अशा सक्त सूचना…

pimpri chinchwad latest news
पिंपरी-चिंचवड: चांगलं काम करणाऱ्यांना चांगलं म्हणा; अजित पवारांचे महेश लांडगेंना शाब्दिक टोले

ज्यानं चांगलं काम केलं आहे, त्याला चांगलं म्हणायला शिका, असं म्हणत अजित पवारांनी आमदार महेश लांडगे यांना टोला लगावला आहे.

ajit pawar warned whistle blowing youth pimpri chinchwad state government program
कार्यक्रम पोलिसांचा आहे, उचलायला लावेल; अजितदादांनी भरला शिट्ट्या वाजविणाऱ्यांना दम

विविध मान्यवरांचा सन्मान केला जात होता. उपस्थित असलेले तरुण शिट्ट्या वाजवत होते. त्यामुळे अजित पवार संतापले.

pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी : अठ्ठावीस वर्षांच्या लढ्याला यश; ‘या’ प्रकरणी ‘सर्वोच्च’ निकाल

पिंपरी-चिंचवड महापालिकेने १९९७ ते २००० पर्यंत ३५३ कामगारांची सफाई कामासाठी नियुक्ती केली. मात्र या सर्वच कामगारांना महापालिकेने कामगार म्हणून नियुक्ती…

shirish more suicide letters
शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिल्या चार चिठ्ठ्या

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आई,वडील, मित्र, होणारी पत्नी यांना लिहिलेल्या चिठ्य्या समोर आल्या आहेत. यातून त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे दिसून…

pimpri ro water purifier projects
पिंपरीतील ‘आरओ’ प्रकल्पावर नियंत्रण कोणाचे? अन्न व औषध प्रशासन विभाग, महापालिकेने जबाबदारी नाकारली

पिंपरी-चिंचवड शहरात जीबीएस आजाराचे संशयित रुग्ण आहेत. एकाचा मृत्यूही झाला आहे. हा आजार दूषित पाण्याने हाेत असल्याची शक्यता गृहीत धरून…

mahayuti ncp bjp contest pimpri chinchwad municipal elections
पिंपरी-चिंचवडसाठी महायुतीत चुरस

आता अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकत्वही त्यांच्याकडे आहे. पवार यांनी पुन्हा शहरातील राजकारणात लक्ष घातले आहे.

pimpri chinchwad 43 properties
पिंपरी :…तर २२१ कोटी रुपयांच्या ४३ मालमत्ता महापालिकेकडे जमा होणार, वाचा काय आहे प्रकरण?

तिसऱ्या लिलावात मालक अथवा मालमत्ता खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी प्रशासनाशी संपर्क न साधल्यास या मालमत्ता नाममात्र बाेलीवर महापालिकेकडे जमा करण्यात येणार…

संबंधित बातम्या