Page 3 of पिंपरी चिंचवड महानगरपालिका News
पिंपरी-चिंचवड शहरातील किवळे येथे १७ एप्रिल २०२३ रोजी अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच मजुरांचा मृत्यू झाला होता.
दुचाकी वापरणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हेल्मेट घालूनच प्रवास करावा. महापालिकेत येतानाही हेल्मेट घालणे बंधनकारक आहे.
शहराचे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग केले आहेत. फेब्रुवारी २०२४ पासून यांत्रिकी पद्धतीने चार विभागात काम सुरू असून, यासाठी…
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी शहरातील हॉटेल, ढाबा आणि बेकरी या ठिकाणी लाकूड व कोळसा जाळण्यास महापालिकेने बंदी घातली आहे.
Pimpri Assembly Constituency : पिंपरी मतदारसंघात जनतेने महायुतीला कौल दिला.
राष्ट्रीय निर्धारीत योगदानानुसार देशाने २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यापर्यंत आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
ओबीसी आरक्षण, प्रभाग रचनेचा तिढा आणि त्यानंतर राज्यात झालेले सत्तांतर अशा विविध कारणांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर गेल्या…
पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा सहा लाख ३२ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांत शासकीय, निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी हवामान अर्थसंकल्प या संकल्पनेचा समावेश केला आहे
पर्यावरणाचा समतोल टिकावा त्यासाठी जैवविविधता उद्यान उभारण्यात येत असल्याचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
पादचारी, सायकलस्वार आणि सार्वजनिक वाहतूक वापरकर्त्यांसह नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महापालिकेने हरित सेतू प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे.
पुलाचे उत्तमरीत्या सुशोभीकरण करण्यासाठी माजी महापौर आणि माजी नगरसेवकांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे.