pimpri chichvad municipal corporation, pcmc
पिंपरी पालिकेतील तृतीयपंथीय कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य सुविधा ; प्रशासकीय बैठकीत ३० कोटींच्या विषयांना मंजुरी

महापालिकेत नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या तृतीयपंथीय कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा मोफत पुरविण्यात येणार आहे.

Pimpri Chinchwad
पिंपरीत आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांचे आयोजन; पालिकेकडून ११ कोटी रूपये खर्चास मान्यता

मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम येथे ६ देशांची आंतरराष्ट्रीय ज्युनिअर हॉकी स्पर्धा होणार आहे.

एकाच दिवशी २५० शाळांमध्ये वृक्षारोपण ; शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे आवश्यक – आयुक्त

शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच पर्यावरणपूरक राहणीमानाबददल जागरुक करणे गरजेचे आहे.

PCMC
पिंपरी पालिकेत अजित पवारांची पॉवर पुन्हा चालणार का?, भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट सामना

नवीन प्रभागरचना आणि आरक्षण सोडतीमुळे ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे संमिश्र वातावरण आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेची महिला आरक्षण सोडत जाहीर; कोणाला मिळणार कोणता प्रभाग? घ्या जाणून

शहरात एकूण प्रभाग ४६असून त्यातील एक प्रभाग (जुनी सांगवी) हा चार सदस्यीय असणार आहे.

पिंपरी पालिकेची गमावलेली सत्ता मिळवण्यासाठी अजित पवार यांचा आटापिटा

पालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर भाजप व राष्ट्रवादीतील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महानगर पालिका तृतीयपंथीयांना देणार पेंशन; नोकरीचीही दारं करणार खुली

तृतीयपंथीयांना दरमहा पेंशन सुरू करून पिंपरी चिंचवड महापालिकेनं सामाजिक क्रांतीचं पाऊल उचललं आहे.

“यांत्रिकी पध्दतीने रस्तेसफाईच्या कामात संगनमताने लूट”

पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाईचे ३६२ कोटी खर्चाचे वादग्रस्त काम रद्द करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर…

Pimpari-Chinchwad
पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपा नगरसेवक पूरग्रस्तांना देणार एक महिन्याचं मानधन

पूरग्रस्त भागात उपाययोजना व मदतीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपाच्या नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

संबंधित बातम्या