scorecardresearch

acb arrest inspector of pcmc garden dept for taking bribe
पिंपरी महापालिकेच्या सहायक उद्यान निरीक्षकाला लाच घेताना पकडले 

उद्यानामध्ये  केलेल्या  देखभालीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी मांजरे याने १७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांतील १९ विद्यार्थी ‘लखपती’

विद्यार्थ्यांच्या बक्षिसांपोटी महापालिका चार कोटी रुपये खर्च करणार आहे. महापालिकेच्या १८ माध्यमिक शाळा आहेत.

Dr. Laxman gophane
पिंपरी महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. लक्ष्मण गोफणे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना बढती देण्यात आली.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation
पिंपरी महापालिकेचा अजब कारभार; बक्षिसाची रक्कम विद्यार्थ्यांना दिली दोनवेळा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाने  दहावी व बारावीतील २५० गुणवंत विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर १० हजारांऐवजी दुप्पट २० हजार रुपये जमा…

pimpri-chinchwad-municipal-corporation
पिंपरी-चिंचवड महापालिकेला जलतरण तलाव चालवणे परवडेना? पाच तलावांबाबत घेतला ‘हा’ निर्णय

जलतरण तलावांचा वार्षिक उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याचा दावा करून महापालिकेकडून शहरातील पाच जलतरण तलाव खासगी संस्थांना सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर…

Pimpri-Chinchwad Municipal Corporation
पिंपरी-चिंचवड महापालिकेची विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात गिफ्ट; शालेय साहित्यासाठी मिळणार ‘एवढी’ रक्कम

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची रक्कम थेट बँक खात्यावर (डीबीटी) दिली जाणार आहे.

electronic equipment for malpractice in pimpri chinchwad municipal corporation examination
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परीक्षेत गैरप्रकार: इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा ‘असा’ केला वापर

नाशिक केंद्रावर झालेल्या गैरप्रकार प्रकरणी महापालिकेचे अधिकारी नाना मोरे यांनी नाशिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

aquatic plants in Pavana Mula Indrayani river basin
पिंपरी: पवना, मुळा, इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठीचा चार कोटींचा निधी ‘पाण्यात’?

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीन नदी पात्रातील जलपर्णी काढण्याची ठेकेदारांची मुदत संपण्यास अवघे सहा दिवस शिल्लक…

woman get job pimpri mnc
पिंपरी : उपमुख्यमंत्री कार्यालयातून फोन आणि चार दिवसांत नोकरी… एका महिलेने ‘असा’ केला संघर्ष

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत असलेल्या पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरीत घ्यावे, यासाठी दीड वर्षांपासून हेलपाटे मारणाऱ्या महिलेला महापालिकेत नोकरी मिळाली.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation recruitment
पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरभरती : ३८८ जागांसाठी आले ८५ हजार अर्ज…राज्यातील ९८ केंद्रांवर होणार परीक्षा

राज्य सरकारने नोकर भरतीवरील निर्बंध उठविल्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांतील जागांसाठी २६, २७ व २८ मे ला परीक्षा होणार आहे.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation
पिंपरी-चिंचवडमधील वाहनांवर ‘असा’ राहणार ‘वॉच’

ई-सर्व्हेलन्स हा प्रकल्प अत्यंत नावीन्यपूर्ण असून त्याद्वारे रस्त्यांवरील वाहनांवर नजर ठेवण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.

Pimpri Municipal Corporation
वाहनांच्या लिलावातून पिंपरी महापालिकेच्या तिजोरीत करोडो रुपये

वापरात नसलेल्या आणि जुन्या अशा एकूण १२० वाहनांचा लिलाव होणार असून या द्वारे महापालिकेच्या तिजोरीत एक कोटी नऊ लाख रुपये…

संबंधित बातम्या