mla mahesh landge
पिंपरीतील विकासकामांना विलंब, आमदारांचा संताप ; जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची झाडाझडती

अधिकाऱ्यांनी चालढकल करु नये. तांत्रिक कारणे देत बसू नये. प्रशासक काळात रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावावी, अशी तंबी त्यांनी दिली.

Shekhar Singh
पिंपरी पालिका आयुक्त राजेश पाटील यांची  तडकाफडकी बदली ; १८ महिन्यातच उचलबांगडी, शेखर सिंह शहराचे नवे आयुक्त

पिंपरी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांची मंगळवारी (१६ ऑगस्ट) तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडला दोन महिन्यात १०० टक्के कचरा विलगीकरण ; ‘उद्योगनगरीची ओळख यापुढे क्रीडानगरी’

पिंपरी चिंचवड शहर हे देशातील सर्वात स्वच्छ तसेच सुंदर शहर करण्यासाठी वेगेवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत.

पिंपरी पालिकेच्या ७३ सफाई कर्मचाऱ्यांना सदनिका मिळणार

विशिष्ठ स्वरुपाचे काम तसेच त्यांचा सामाजिक, आर्थिक दर्जा विचारात घेऊन राज्यशासनाने त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना सदिनका उपलब्ध करून देण्याचा निर्णय…

pcmc
पिंपरी-चिंचवडमध्ये ७५ ठिकाणी स्वच्छता मोहीम ; २५ हजार जणांचा सहभाग

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पिंपरी पालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालय कार्यक्षेत्रातील ७५ ठिकाणी रविवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

‘टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापराची यंत्रणा ; मानवी जीवनासाठी कल्याणकारी’ नॉर्वेच्या शिष्टमंडळाची पिंपरी पालिकेला भेट

पिंपरी चिंचवड शहरात प्रगत तंत्रज्ञाचा अवलंब करून विविध प्रकल्प उभारल्यास नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देता येतील.

Commissioner and Administrator Rajesh Patil
पिंपरी : तृतीयपंथी करणार नदीचे संरक्षण, नदी सुरक्षा पथकात तृतीयपंथी व्यक्तींचा समावेश

तृतीयपंथी यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महत्वाचे पाऊल

teacher
शिक्षकांच्या बदल्यांसाठी हजारोंचा भाव स्वत:च ठरवलेल्या नियमांना तिलांजली ; पिंपरी पालिकेचे कानावर हात

पिंपरी पालिकेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांवरून मोठे अर्थकारण रंगले आहे.

पिंपरी : अंधांसाठी शिक्षण, रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची पिंपरी पालिकेकडे मागणी

शहरात अंध बांधवांसाठी कार्यरत असणाऱ्या ‘आस्था सोशल फाउंडेशन’ या संस्थेतील अंध बांधवांनी आयुक्तांसमवेत रक्षाबंधन साजरे केले.

Pavana Dam
पिंपरी : पवना पाणीपुरवठा योजना ११ वर्षांनंतरही ठप्पच; भाजप-राष्ट्रवादीच्या कुरघोडीच्या राजकारणाचा खोडा?

…तेव्हापासून आजपर्यंत या विषयावरून बऱ्याच नाट्यमय घडामोडी झाल्या.

संबंधित बातम्या