पिंपरी-चिंचवडला १२ ते १५ ऑगस्टला विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमAugust 5, 2022 18:16 IST
पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत राहणार पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा शनिवार आणि रविवारी विस्कळीत राहणार आहे. By लोकसत्ता टीमAugust 4, 2022 19:28 IST
पिंपरी पालिकेत लाचखोर सर्व्हेअर जाळ्यात ; तीन लाख रूपयांची लाच मागितली बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई झाली. By लोकसत्ता टीमUpdated: August 3, 2022 19:33 IST
बेकायदेशीर वृक्षतोडप्रकरणी आकुर्डीतील फॉरमायका कंपनीकडून ४५ लाखांचा दंड वसूल ; पिंपरी पालिकेची कारवाई कंपनीने बेकायदेशीरपणे झाडे तोडल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली. वेगवेगळ्या प्रजातींची ९० झाडे जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आली होती. By लोकसत्ता टीमAugust 3, 2022 19:14 IST
पिंपरी पालिकेच्या निवडणुकीत १३९ पैकी ३७ जागा ओबीसींसाठी ; आरक्षणाचे चित्र स्पष्ट होताच राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरू चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाट्यगृहात शुक्रवारी सकाळी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सुरू झाला. By लोकसत्ता टीमJuly 29, 2022 19:30 IST
खासदार, आमदारकीला भरभरून मतदान, पालिका निवडणुकीत मात्र मतदारांची पाठ; पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेच्या मतांची स्थिती मोठ्या निवडणुका व स्थानिक निवडणुकीत शिवसेनेला वेगवेगळा कौल मिळतो, ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे By लोकसत्ता टीमJuly 29, 2022 11:43 IST
Pimpri-Chinchwad municipal election : पिंपरी पालिकेची आज ओबीसी आरक्षण सोडत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सोडतीचा कार्यक्रम By लोकसत्ता टीमJuly 29, 2022 10:02 IST
पिंपरी पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडे सक्षम नेतृत्वाचा अभाव दिवंगत रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर प्रबळ नेतृत्व पक्षाला मिळालेच नाही. २०१७ मध्ये पक्षाचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. सर्व… By लोकसत्ता टीमUpdated: July 28, 2022 13:36 IST
पिंपरी : ‘टाटा मोटर्स’ला बजावलेली २६२ कोटींची करआकारणीची नोटीस रद्द पिंपरी पालिकेने गेल्या वर्षी टाटा मोटर्स कंपनीला बजावलेली २६२ कोटींच्या करआकारणीची नोटीस अखेर रद्द करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 27, 2022 11:20 IST
पिंपरीत पक्षांतराचा खेळ जुनाच; राज्यातील सत्तांतरानंतर पक्षबदलूंचा ओढा भाजपाकडे निवडणुकीचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने पक्षांतराच्या उड्या पडणार By बाळासाहेब जवळकरJuly 26, 2022 11:21 IST
पिंपरी महापालिकेत ३८ जागा ओबीसींसाठी आरक्षित होणार? …तर पालिकेतील जागांची समीकरणे व राजकीय गणिते पूर्णपणे बदलणार By लोकसत्ता टीमUpdated: July 22, 2022 12:37 IST
पिंपरी पालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये १५ ऑगस्टपासून दररोज सकाळी राष्ट्रगीत १५ ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. By लोकसत्ता टीमJuly 21, 2022 21:14 IST
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
.338 Saber Sniper Rifle : स्वदेशी स्नायपर रायफलची कमाल! पोलीस कमांडो स्पर्धेत अमेरिकन रायफलला टाकलं मागे