पिंपरी-चिंचवडमधील संभाव्य बाधित भाग पालिकेकडून घोषित ; नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन सध्याच्या पूरपरिस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरातील संभाव्य बाधित भाग महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (१५ जुलै) घोषित करण्यात आले. By लोकसत्ता टीमJuly 15, 2022 18:48 IST
पिंपरी पालिकेतील तृतीयपंथीय कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य सुविधा ; प्रशासकीय बैठकीत ३० कोटींच्या विषयांना मंजुरी महापालिकेत नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या तृतीयपंथीय कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा मोफत पुरविण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमJuly 14, 2022 17:09 IST
पिंपरीत आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांचे आयोजन; पालिकेकडून ११ कोटी रूपये खर्चास मान्यता मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम येथे ६ देशांची आंतरराष्ट्रीय ज्युनिअर हॉकी स्पर्धा होणार आहे. By लोकसत्ता टीमJune 29, 2022 10:43 IST
एकाच दिवशी २५० शाळांमध्ये वृक्षारोपण ; शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे आवश्यक – आयुक्त शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच पर्यावरणपूरक राहणीमानाबददल जागरुक करणे गरजेचे आहे. By लोकसत्ता टीमJune 27, 2022 19:51 IST
पिंपरी पालिकेत अजित पवारांची पॉवर पुन्हा चालणार का?, भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट सामना नवीन प्रभागरचना आणि आरक्षण सोडतीमुळे ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे संमिश्र वातावरण आहे. By बाळासाहेब जवळकरUpdated: June 3, 2022 17:45 IST
पिंपरी चिंचवड महापालिकेची महिला आरक्षण सोडत जाहीर; कोणाला मिळणार कोणता प्रभाग? घ्या जाणून शहरात एकूण प्रभाग ४६असून त्यातील एक प्रभाग (जुनी सांगवी) हा चार सदस्यीय असणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 31, 2022 17:38 IST
पिंपरी पालिकेची गमावलेली सत्ता मिळवण्यासाठी अजित पवार यांचा आटापिटा पालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर भाजप व राष्ट्रवादीतील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत जाणार आहे. By बाळासाहेब जवळकरUpdated: May 23, 2022 14:21 IST
पिंपरी-चिंचवड महानगर पालिका तृतीयपंथीयांना देणार पेंशन; नोकरीचीही दारं करणार खुली तृतीयपंथीयांना दरमहा पेंशन सुरू करून पिंपरी चिंचवड महापालिकेनं सामाजिक क्रांतीचं पाऊल उचललं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 10, 2022 20:58 IST
“यांत्रिकी पध्दतीने रस्तेसफाईच्या कामात संगनमताने लूट” पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाईचे ३६२ कोटी खर्चाचे वादग्रस्त काम रद्द करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर… By लोकसत्ता टीमApril 5, 2022 21:33 IST
पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपा नगरसेवक पूरग्रस्तांना देणार एक महिन्याचं मानधन पूरग्रस्त भागात उपाययोजना व मदतीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपाच्या नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 27, 2021 20:40 IST
पिंपरीत महिलेचा व्हिडिओ घेऊन तृतीय पंथीच्या गाण्यावर केला डब; गुन्हा दाखल महिलेला पाहून आरोपींनी टाळ्या वाजवत केले अश्लील हावभाव By लोकसत्ता ऑनलाइनJuly 7, 2021 15:57 IST
पिंपरी चिंचवडमध्ये गुंडांची दहशत! दिसेल त्याच्यावर केले कोयत्याने वार यातील एक आरोपी हा वाहनांना थांबवायचा आणि दुसरा कोयत्याने बेफिकीरपणे वार करत होता By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 5, 2021 17:43 IST
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
‘स्टार प्रवाह’ने ‘या’ ४ मालिकांची वेळ बदलली; २ मार्चपासून प्रेक्षकांसाठी घेतला विशेष निर्णय, ‘ठरलं तर मग’च्या सायलीची पोस्ट चर्चेत
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
AFG vs SA: रशीद खानचा वेग अन् गुरबाजची चपळाई, विचित्र पद्धतीने धावबाद झाला आफ्रिकेचा शतकवीर; VIDEO होतोय व्हायरल
PM Narendra Modi Sharad Pawar Video: साहित्यिकांच्या मेळ्यातलं ‘राजकीय सौहार्द’! मोदींच्या आपुलकीनंतर शरद पवारांनीही केलं भरभरून कौतुक!