पिंपरीतील खासगी रुग्णालये, शाळांमधील अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची तपासणी; महापालिकेकडून रुग्णालये, शाळांना नोटीस पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाने शहरातील ६२३ खासगी दवाखाने, रुग्णालयांना नोटीस बजावली आहे. By लोकसत्ता टीमJune 20, 2024 21:42 IST
पिंपरीत निम्म्या मालमत्ताधारकांकडूनच करभरणा, आतापर्यंत ३६२ कोटी जमा; ३० जूनपर्यंत मुदत पिंपरी शहरात सहा लाख २८ हजार मालमत्ता आहेत. त्यांपैकी पन्नास टक्के म्हणजेच तीन लाख नऊ हजार २३३ मालमत्ताधारकांनीच अडीच महिन्यांत… By लोकसत्ता टीमJune 18, 2024 01:24 IST
पिंपरी : अखेर पिंपरीतील सशुल्क वाहनतळ धोरण गुंडाळले; महापालिकेने केले ‘हे’ आवाहन महापालिकेने मोठा गाजावाजा करत आणलेले सशुल्क वाहनतळ (पे ॲण्ड पार्क) धोरण अखेर गुंडाळण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमJune 12, 2024 13:33 IST
पिंपरी : महामेट्रोवर कृपादृष्टी, महापालिकेच्या जागेवर वक्रदृष्टी! महापालिकेकडून भाडेपट्ट्याने घेतलेल्या जागांचा वाणिज्यिक वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी या जागा देण्याबाबत शासनाकडे परवानगी मागितली होती. By लोकसत्ता टीमJune 12, 2024 12:46 IST
पावसाळ्यात रस्तेखोदाई केल्यास फौजदारी कारवाई, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा इशारा पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी पाणीपुरवठा विभाग, फायबर नेटवर्किंग, महावितरण, एमएनजीएलची पाइपलाइन टाकण्यासह विविध कामांसाठी रस्तेखोदाई केली जाते. By लोकसत्ता टीमJune 8, 2024 20:17 IST
पिंपरी : पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड शहर तुंबणार? पावसाला सुरुवात झाली, तरी पिंपरी-चिंचवड शहरातील नालेसफाई पूर्ण झाली नसल्याने आयुक्त शेखर सिंह यांनी नालेसफाईची पाहणी केली. By लोकसत्ता टीमJune 6, 2024 10:26 IST
पिंपरी : इमारतींवर अनधिकृत होर्डिंग उभारल्यास आता गृहनिर्माण संस्थांवर गुन्हे पिंपरी-चिंचवड शहरातील काही गृहनिर्माण संस्थांनी नियमित खर्च भागविण्यासाठी इमारतींवर, तसेच आवारात होर्डिंग उभारल्याचे निदर्शनास आले आहे. By लोकसत्ता टीमJune 1, 2024 11:47 IST
पिंपरी : एका वर्षात अडीच हजार श्वानांचा मृत्यू पिंपरी महापालिकेच्या नेहरुनगर येथील प्राणी शुश्रूषा केंद्रात आता मोठ्या प्राण्यांसाठीही दहनयंत्राची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे. By लोकसत्ता टीमMay 18, 2024 11:09 IST
पिंपरी : ७६ हजार मालमत्ताधारकांकडे ७१७ कोटींचा कर थकीत; महापालिकेकडून नोटिसा मालमत्ता कर न भरलेल्या आणि कराची दहा हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ७५ हजार ८५८ मालमत्ताधारकांनी महापालिकेचा ७१७ कोटी ३२ लाख… By लोकसत्ता टीमApril 28, 2024 13:58 IST
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी १५० जागांची होणार भरती, ६३ हजारांपर्यंत मिळू शकतो पगार प्रीमियम स्टोरी महापालिकेतर्फे “फायरमन रेस्क्यूअर”पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत १५० पदांची भरती होणार आहे. Updated: April 28, 2024 13:48 IST
पिंपरी : विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्थानकांचा अभाव; दोन वर्षांनंतरही पालिकेची स्थानके कागदावरच! वाहनांच्या चार्जिंगसाठी स्थानके नसल्याने विजेवरील वाहने खरेदी करण्याकडील कल कमी होताना दिसत आहे. By लोकसत्ता टीमApril 20, 2024 11:37 IST
पिंपरी : ‘कॉर्पोरेशन’ ऐवजी ‘कन्स्ट्रक्शन’झाले आणि…! पात्र ठेकेदाराचे नाव चुकविल्याने कामकाजात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत महापालिकेचे उपलेखापाल महेश निगडे यांना ५०० रुपये दंड केला आहे. By लोकसत्ता टीमApril 13, 2024 10:27 IST
Maharashtra Cabinet swearing-in : उद्या कोण-कोण शपथ घेणार? भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्टच सांगितलं!
Video: अभिषेक बच्चन आला, करीना कपूरची गळाभेट घेतली अन् मग तिने केलं असं काही की…; व्हिडीओ होतोय व्हायरल
“असशील तिथून तुला उचलणार”, मोहित कंबोज यांनी धमकी दिलेला गजाभाऊ नेमका कोण? महायुतीला सातत्याने केलंय टार्गेट!
Vinayak Raut : “महायुतीत एकनाथ शिंदेंची गरज आता संपली आहे, गरज असेल तर..”; ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याची टीका
Open Heart Surgery : छत्रपती संभाजीनगरच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात हृदय बंद ठेवून शस्त्रक्रिया, १४ वर्षीय मुलाला जीवदान