पिंपरी-चिंचवडमध्ये २६ चौकांत वाहतूककोंडी शहरातील वाहतूककोंडीबाबत रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यामध्ये २६ चौक निश्चित करण्यात आले आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2024 10:34 IST
रस्त्यांवर वाहन फिरवून महापालिकेची तिजोरी ‘साफ’; वाचा नेमका काय आहे प्रकार! रस्त्यांची सफाई यांत्रिकी पद्धतीने करणाऱ्या ठेकेदाराने किलोमीटर वाढवण्यासाठी रस्ता साफ न करताच रस्ते सफाई वाहन (रोड स्वीपर) पळवल्याचे समोर आले… By लोकसत्ता टीमSeptember 6, 2024 09:19 IST
पिंपरी : अग्निप्रतिबंधक उपाययोजना करण्यास टाळाटाळ; २६ व्यावसायिक मालमत्तांना टाळे अग्निप्रतिबंधक यंत्रणा नसलेल्या मालमत्तांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. By लोकसत्ता टीमAugust 30, 2024 23:11 IST
PCMC : कचरा वेचकांच्या मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य महापालिका हद्दीतील कचरा वेचकांंच्या मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. पहिली ते सातवीमध्ये शिकत असलेल्या मुलांना चार हजार रुपये, तर… By लोकसत्ता टीमAugust 28, 2024 23:31 IST
PCMC : महापालिकेची ‘ई-रुपी’ प्रणाली अपयशी; पाच हजार विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १०५ प्राथमिक आणि १८ माध्यमिक शाळा असून यामध्ये ४३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. By लोकसत्ता टीमAugust 28, 2024 23:19 IST
मेट्रो स्थानकासाठी ‘पीएमपी’च्या निगडीतील ‘टर्मिनल’वर हातोडा निगडी ते पिंपरी या विस्तारीत मार्गावर पुणे महामेट्रोचे काम सुरू झाले आहे. निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक येथे मेट्रोचे… By लोकसत्ता टीमAugust 28, 2024 23:15 IST
पिंपरी : बैठकीत अधिकारी मोबाईल पाहण्यात दंग, आयुक्त संतापले; म्हणाले… माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त संदेश येतात का, लहान मुलांप्रमाणे वागत आहात, अशा शब्दांत आयुक्तांनी बैठकीत मोबाईल पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना खडसावले. By लोकसत्ता टीमAugust 27, 2024 23:28 IST
झोपडपट्ट्यांमध्ये अभ्यासिका; पिंपरी महापालिकेचा उपक्रम अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उपायुक्त अण्णा बोदडे, योजक संस्थेच्या रेणू इनामदार या वेळी उपस्थित होत्या. अभ्यासिकेचा प्रकल्प वाखाणण्याजोगा आहे. By लोकसत्ता टीमAugust 27, 2024 00:57 IST
पिंपरी: लाभार्थी महिलांची बंद खाती सुरू करा; महापालिकेच्या बँकांना सूचना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हस्तांतरित केलेली रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित करण्यात येऊ नये. By लोकसत्ता टीमAugust 24, 2024 00:25 IST
पिंपरी: महापालिकेचा ’कॉफी विथ कमिशनर’ उपक्रम पिंपरी शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या देखभालीचे काम करणा-या बचत गटातील महिलांशी आयुक्त शेखर सिंह हे आता महिन्यातून दोनवेळा संपर्क साधणार आहेत. By लोकसत्ता टीमAugust 22, 2024 21:13 IST
पिंपरी : ध्वजारोहण सुरु असताना आयुक्त शेखर सिंह यांच्या मोटारीवर हल्ला; दिव्यांग व्यक्तीने फोडली काच महापालिका प्रशासन दिव्यांग व्यक्तींना त्रास देत असल्याने मोटारीची काच फोडल्याचे दिव्यांग व्यक्तीने सांगितले. By लोकसत्ता टीमAugust 15, 2024 09:53 IST
पिंपरी: मेट्रोचा महापालिकेच्या जागांवर डोळा, आता… स्थानकांच्या उभारणीसाठी त्या ठिकाणच्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यावरील पदपथाची जागा मेट्रोला हवी आहे. By लोकसत्ता टीमAugust 9, 2024 23:33 IST
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
IND vs PAK : “…मी तिथे धुमाकूळ घालेन”, भारत-पाक सामन्याबाबत सनी देओलचं मोठं वक्तव्य; विराट-रोहितबाबत म्हणाला…
प्रसिद्ध नसल्यामुळे ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीला एकेकाळी नाटकात मिळालं नव्हतं काम; मधुराणी प्रभुलकर खुलासा करीत म्हणाली…
IND vs PAK: रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे; वनडेमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला सलामीवीर