Page 113 of पिंपरी चिंचवड News
पिंपरी-चिंचवडमध्ये सहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये सिगारेट देण्यावरून झालेल्या वादात अल्पवयीन मित्राचा मित्रांनी खून केला आहे.
सहा महिन्यात तब्बल २२ लाखांचा दंड वसूल; ध्वनी प्रदूषण केल्यास होणार कडक कारवाई
स्त्री भ्रूण हत्या ही समस्या केवळ ग्रामीण भागाची राहिलेली नाही, असंही बोलून दाखवलं आहे.
मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम येथे ६ देशांची आंतरराष्ट्रीय ज्युनिअर हॉकी स्पर्धा होणार आहे.
गद्दारांना क्षमा नाही, सर्वात मोठा शत्रू असणाऱ्या भाजपाशी लढायचे असल्याचेही म्हटले आहे.
प्रशासक राजेश पाटील यांना हाताशी धरून अजित पवारांनीच शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली आहे, अशा शब्दांत भाजपाने टीका केली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये अवघ्या १० वर्षीय पहिलवानाने एका दमात १ हजार जोर मारून सर्वांनाच अवाक केलं आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील सावित्रीबाई फुले रुग्णालयात आग लागल्याची घटना शनिवारी (२१ मे) दुपारी चार वाजता घडली.
मराठी अभिनेत्री केतकी चितळे सध्या ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहे. पण आता तिच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं दिसत आहे.
सध्या राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून राजकारण सुरू आहे. त्यामुळे मशीद आणि मंदिरात पोलिसांना बैठका घेऊन भोंग्यांविषयी जनजागृती करण्याची वेळ आलीय.
पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी २०० कोटींच्या वसुलीचे आरोप करणाऱ्या व्हायरल पत्रावर प्रतिक्रिया दिलीय.