Page 114 of पिंपरी चिंचवड News

Traffic police
बुलेटच्या सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज बंद होणार; पुण्यात एका दिवसात ३४६ बुलेट चालकांवर कारवाई

बुलेट सायलेन्सर मोठ मोठ्याने वाजवून रस्त्यावरून रुबाबात फिरणाऱ्या बुलेटस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

शहरी भागात कारखान्यांचे प्रदूषित आणि मैलामिश्रीत पाणी थेट नद्यांमध्ये : डॉ. राजेंद्र सिंह

“सद्यपरिस्थितीत शहरी भागात कारखान्यांचे प्रदूषित पाणी आणि मैलामिश्रीत पाणी पुरेशी प्रक्रिया न करताच नद्यांमध्ये सोडण्यात येते,” असं निरिक्षण जलतज्ज्ञ राजेंद्र…

“यांत्रिकी पध्दतीने रस्तेसफाईच्या कामात संगनमताने लूट”

पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाईचे ३६२ कोटी खर्चाचे वादग्रस्त काम रद्द करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर…

देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकल्यावर प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल

रविवारी कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी पिंपरी चिंचवडमध्ये आले असताना देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकावली होती.

Pimpri Police, Instagram, Thergaon Queen
रियल अन् रिल लाइफमधील फरक; Insta वर ‘थेरगाव क्वीन’सोबत डायलॉगबाजी करणाऱ्याने पोलिसांसमोर जोडले हात

अश्लील भाषा वापरून आणि इंस्टाग्रामवर धमकीचे रील बनवणाऱ्या थेरगाव क्वीनला पोलिसांनी आधीच ठोकल्यात बेड्या

दुचाकी चालवताना गळ्याला काहीतरी चावल्याचा भास, हात लावला तर रक्तबंबाळ, पिंपरी चिंचवडमध्ये नायनॉन मांजामुळे घडला प्रकार

पिंपरी-चिंचवडमध्ये पतंगाच्या नायलॉन मांजाने दुचाकीस्वाराचा गळा कापला गेल्याची घटना आज (१४ जानेवारी) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली.

“कृष्ण प्रकाश यांनी हल्लेखोरांवर झाड फेकून मारल्याची जोरदार चर्चा”, दिलीप वळसे पाटील म्हणाले…

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी हल्लेखोरांवर झाड फेकून मारल्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. यावर दिलीप वळसे पाटलांनी…

पिंपरी चिंचवडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय जोरात, २० दिवसांमध्ये ३८ महिलांची सुटका, १७ जणांना बेड्या

पिंपरी चिंचवडमध्ये सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईतून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचं जाळ मोठं असल्याचं वारंवार समोर आलं आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये आधी आजूबाजूच्या घरांच्या कड्या लावल्या, मग स्फोट घडवून पळवले एटीएममधील १६ लाख

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींनी स्फोटकांचा वापर करून अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडल्याची घटना उघडकीस आली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये आत्महत्येचा बनाव उघड, ‘या’ कारणामुळे प्रियकराकडूनच प्रेयसीचा गळा दाबून खून

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रियकरानेच प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अगोदर प्रियकराने प्रेयसीच्या आत्महत्येचा बनाव रचला होता.