Page 4 of पिंपरी चिंचवड News
गेल्या काही वर्षांत अकरावीच्या प्रवेशाचा टक्का सातत्याने कमी होत आहे. दरवर्षी सुमारे ३० हजारांहून अधिक जागा रिक्त राहतात.
Pune Pimpri-Chinchwad Water Tank Collapse Updates पिंपरी- चिंचवड शहरातील भोसरीमध्ये पाण्याची टाकी कामगारांच्या अंगावर कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिकेचा अग्निशामक विभाग आणि आठही क्षेत्रीय कार्यालयांकडून फटाका स्टॉलसाठी परवानगी देण्यात येत आहे. आतापर्यंत ६० व्यावसायिकांनी परवानगी घेतली आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत नाराज माजी नगरसेवकांचा एक गट विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात उभा राहिला आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने तिन्ही मतदारसंघांवर दावा केला आहे. तर, शिवसेना (ठाकरे) पक्षाचा पिंपरी आणि भोसरीवर दावा आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा हेच अण्णा बनसोडे अजित पवारांच्या सोबत होते.
मतदारसंघात नवीन उमेदवार देण्याची मागणी असून बहल यांनी अप्रत्यक्षपणे बनसोडे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.
पोलिसांचे एक पथक अपहृत आरोपींचा शोध घेण्याकरीता झारखंड व पश्चिम बंगालला रवाना करण्यात आले.
गृहकलह मिटल्याने चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांच्याऐवजी त्यांचे दीर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
मावळच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. मावळच्या जागेबाबत आशावादी असल्याचे भेगडे यांनी सांगितले.
भाजपने विधानसभेसाठी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली, ज्यात शंकर जगताप आणि महेश लांडगे आहेत.
आमच्यात येऊन लुडबुड करून भांडण लावायचे उपद्व्याप करू नयेत, असा इशारा अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे.