पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास पुढील आठवडय़ात सुरूवात

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात काम घेतलेल्या कंपनीशी शुक्रवारी गृहविभागाचे सचिव व इतर अधिकाऱ्यांनी चर्चा केली. शहरात ४४४ ठिकाणी…

अनधिकृत बांधकामप्रकरणी मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच

उच्च न्यायालयाने ६५ हजार अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश दिले आहे. वास्तविक शहरातील पावणेतीन लाख बांधकामांवर ही टांगती तलवार आहे, असे…

रिक्षात बसल्यानंतर किमान सतरा रुपये द्यावे लागणार!

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १५ ऑक्टोबरपासून रिक्षा भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पहिला टप्पा एक किलोमीटर ऐवजी दीड किलोमीटरचा…

मुंडे यांच्या ‘कृपादृष्टी’ ने भाजपच्या पिंपरी शहराध्यक्षपदी सदाशिव खाडे

बऱ्याच नाटय़मय घडामोडींनंतर भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे खास विश्वासू सदाशिव खाडे यांची वर्णी लागली आहे.

राष्ट्रवादीच्या अस्वस्थ बालेकिल्ल्यात ‘कारभारी’ अजितदादांचा आज दौरा

अजितदादांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादीतील घडामोडींनी वेग घेतला आहे. मोहिनी लांडे यांना महापौरपदी अघोषित मुदतवाढ मिळाल्याचे चित्र निर्माण झाल्याने अन्य इच्छुकांमध्ये अस्वस्थता…

पिंपरी-चिंचवडचा शांघायशी ‘मैत्री करार’

चीनमधील प्रगत शांघाय शहराशी पिंपरी-चिंचवडचा मैत्री करार होणार असून दोन्हीकडील औद्योगिक क्षेत्रातील उपयुक्त बाबींचे आदान-प्रदान करण्यात येणार आहे.

‘दादां’चा अचानक पिंपरी-चिंचवड दौरा; पालिका अधिकाऱयांची दमछाक

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज रविवार सकाळी पिंपरी-चिंचवड येथील विकासकामांची पाहणी करण्यासाठी दौरा केला. मुख्यम्हणजे, शहराचे नेतृत्व करणारे अजित…

पवना नळयोजनेचे काम बंदच; मृत शेतकऱ्यांचे वारस नोकरीविना

पवना धरणातून पिंपरी-चिंचवडला थेट पाणी देण्याऱ्या बंद नळयोजनेच्या विरोधातील आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारास दोन वर्ष पूर्ण झाली.

‘झोपडीपट्टीमुक्ती’ चा संकल्प केलेल्या पिंपरीत ७१ झोपडपट्टय़ा!

पिंपरी-चिंचवडला झोपडपट्टीमुक्त शहर करण्याचा संकल्प सत्ताधाऱ्यांनी अनेकदा केला. केंद्र व राज्याचा निधी मिळवत त्या दृष्टीने पुनर्वसन प्रकल्पही जाहीर केले. सद्य:स्थितीत…

संबंधित बातम्या