बुलेटच्या सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज बंद होणार; पुण्यात एका दिवसात ३४६ बुलेट चालकांवर कारवाई बुलेट सायलेन्सर मोठ मोठ्याने वाजवून रस्त्यावरून रुबाबात फिरणाऱ्या बुलेटस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 30, 2022 16:46 IST
पिंपरी-चिंचवडमध्ये जिलेटिन काड्यांचा स्फोट घडवून फोडलं एटीएम ब्लास्ट इतका मोठा होता की एटीएम मशीन स्फोटात उद्ध्वस्त झाली By लोकसत्ता ऑनलाइनApril 21, 2022 09:19 IST
शहरी भागात कारखान्यांचे प्रदूषित आणि मैलामिश्रीत पाणी थेट नद्यांमध्ये : डॉ. राजेंद्र सिंह “सद्यपरिस्थितीत शहरी भागात कारखान्यांचे प्रदूषित पाणी आणि मैलामिश्रीत पाणी पुरेशी प्रक्रिया न करताच नद्यांमध्ये सोडण्यात येते,” असं निरिक्षण जलतज्ज्ञ राजेंद्र… By लोकसत्ता टीमApril 18, 2022 18:10 IST
“यांत्रिकी पध्दतीने रस्तेसफाईच्या कामात संगनमताने लूट” पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाईचे ३६२ कोटी खर्चाचे वादग्रस्त काम रद्द करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर… By लोकसत्ता टीमApril 5, 2022 21:33 IST
देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकल्यावर प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल रविवारी कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी पिंपरी चिंचवडमध्ये आले असताना देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकावली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 7, 2022 16:03 IST
रियल अन् रिल लाइफमधील फरक; Insta वर ‘थेरगाव क्वीन’सोबत डायलॉगबाजी करणाऱ्याने पोलिसांसमोर जोडले हात अश्लील भाषा वापरून आणि इंस्टाग्रामवर धमकीचे रील बनवणाऱ्या थेरगाव क्वीनला पोलिसांनी आधीच ठोकल्यात बेड्या By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 3, 2022 18:01 IST
दुचाकी चालवताना गळ्याला काहीतरी चावल्याचा भास, हात लावला तर रक्तबंबाळ, पिंपरी चिंचवडमध्ये नायनॉन मांजामुळे घडला प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये पतंगाच्या नायलॉन मांजाने दुचाकीस्वाराचा गळा कापला गेल्याची घटना आज (१४ जानेवारी) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 14, 2022 21:04 IST
PCMC Recruitment 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती; पगार ५० हजारांपर्यंत नोकरीची संधी: या भरतीसाठी १७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता मुलाखत होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 12, 2022 14:39 IST
“कृष्ण प्रकाश यांनी हल्लेखोरांवर झाड फेकून मारल्याची जोरदार चर्चा”, दिलीप वळसे पाटील म्हणाले… पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी हल्लेखोरांवर झाड फेकून मारल्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. यावर दिलीप वळसे पाटलांनी… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 2, 2022 21:41 IST
पिंपरी चिंचवडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय जोरात, २० दिवसांमध्ये ३८ महिलांची सुटका, १७ जणांना बेड्या पिंपरी चिंचवडमध्ये सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईतून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचं जाळ मोठं असल्याचं वारंवार समोर आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 1, 2022 18:34 IST
पिंपरी चिंचवडमध्ये आधी आजूबाजूच्या घरांच्या कड्या लावल्या, मग स्फोट घडवून पळवले एटीएममधील १६ लाख पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींनी स्फोटकांचा वापर करून अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 26, 2021 21:05 IST
पिंपरी चिंचवडमध्ये आत्महत्येचा बनाव उघड, ‘या’ कारणामुळे प्रियकराकडूनच प्रेयसीचा गळा दाबून खून पिंपरी-चिंचवडमध्ये प्रियकरानेच प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अगोदर प्रियकराने प्रेयसीच्या आत्महत्येचा बनाव रचला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 18, 2021 23:34 IST
IPL Playoffs: आरसीबीच्या विजयाने या ५ संघांचं टेन्शन वाढलं! कोणते ४ संघ प्लेऑफ गाठणार? पाहा संपूर्ण समीकरण
देवगुरु घर सोडताच १० दिवसांनी ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा? देवगुरुच्या कृपेने मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती