गटनेत्यांच्या मान्यतेनंतरच पिंपरीत एक वेळ पाणीपुरवठा

पाऊस नसल्याने उद्भवू शकणारी परिस्थिती लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहरातही एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय आयुक्त राजीव जाधव यांनी घेतला अाहे.

लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीच पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभेसाठी ‘डावपेच’ –

लोकसभा निवडणुकीचा कौल स्पष्ट होण्याची वाट न पाहताच पिंपरी-चिंचवडच्या राजकीय पटलावर विधानसभा निवडणुकांचे डावपेच सुरू झाले आहेत.

क्रीडा सुविधांच्या शुल्कवाढीवरून खेळाडू व संघटनांचा संताप

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जलतरण तलावासह विविध खेळांच्या सोयीसुविधांच्या बाबतीत केलेल्या भरमसाठ शुल्कवाढीच्या मुद्दय़ावरून खेळाडू व क्रीडा संघटनांनी तीव्र संताप व्यक्त…

मावळात पक्षनिष्ठा आणि आघाडी धर्म खुंटीला!

मावळ लोकसभेच्या रणांगणात अपेक्षेप्रमाणे ‘उल्टा-पुल्टा’ चे राजकारण झाले. पक्षनिष्ठा, आघाडी धर्म खुंटीला टांगून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी वैयक्तिक संबंधांना तसेच नात्यागोत्याला प्राधान्य…

‘पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवणे आव्हानात्मक’

निवडणुकांमुळे तापलेल्या राजकीय वातावरणात शांतपणे निवडणुका पार पाडण्यासाठी ‘उपद्रवी’ मंडळींचा योग्य वेळी ‘बंदोबस्त’ करावा लागणार आहे.

परदेशी यांच्या बदलीविरोधात अण्णांचा आंदोलनाचा इशारा

पिंपरी पालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीच्या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही लक्ष घातले असून, ही बदली…

मुंडे-गडकरींना जमले नाही, ते श्रीकर परदेशींमुळे झाले…

गटबाजी थांबवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न करूनही काडीचाही फरक पडला नाही. मात्र, आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची संभाव्य बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी…

‘रामकृष्ण मोरे गेले, तेव्हाच पिंपरीत काँग्रेस पक्ष संपला’

रामकृष्ण मोरे गेले, तेव्हाच पिंपरीतील काँग्रेस संपली.एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीच्या झंझावातापुढे काँग्रेस टिकाव धरू शकली नाही.

पिंपरीतील अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावरील कृती समिती कागदावरच?

रस्त्यावर उतरू, वेळप्रसंगी मुंबईत आंदोलन करू, अशी भाषा नेत्यांनी केली. आता सगळेच थंड पडले असून कृती समिती कागदावरच राहिली आहे.

संबंधित बातम्या