पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित येणार्या पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर सुमारे एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.
पिंपरी शहरातील चिंचवड आणि भाेसरी विधानसभा मतदारसंघात मतदारांनी उत्स्फूर्तपणे रांगा लावून मतदानाचा हक्क बजाविला, तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात मतदारांचा निरुत्साह…
चिंचवड आणि भोसरी मतदारसंघांत सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह दिसत असताना दुसरीकडे झोपडपट्टीबहुल असलेल्या पिंपरी मतदारसंघात मतदारांमध्ये मात्र निरुत्साह दिसला.