Bahinabai Chaudhary zoo
बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाला सहा वर्षांपासून टाळे, नूतनीकरणावर ३४ कोटी खर्च

महापालिकेचे संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय नूतनीकरणासाठी मागील सहा वर्षांपासून पर्यटकांकरिता बंद आहे.

pimpari chichwad municipality
पिंपरी-चिंचवडमध्ये ४३४ अनधिकृत होर्डिंग, धोरणाची अंमलबजावणी प्रलंबित

पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात तब्बल ४३४ अनधिकृत होर्डिंग असून याचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे.

NHM Pimpri Chinchwad Recruitment 2023
पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदाच्या १५४ जागांसाठी भरती, सविस्तर माहिती जाणून घ्या

पिंपरी-चिंचवड शहरात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

pimpari chinchwad municipality 1
हॉटेल व्यावसायिकांनी घनकचरा व्यवस्थापन करावे; आयुक्त शेखर सिंह यांचे आवाहन

हॉटेल व्यावसायिकांनी घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

two-wheelers
पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकी वाहनांना पसंती, ‘आरटीओ‘ला ८७४ कोटी ७० लाख रुपयांचा महसूल

दुचाकी वाहनांना नागरिकांची पसंती असून, गेल्या चार वर्षांत तीन लाख २१ हजार ३०८ दुचाकी वाहनांची नोंद झाली आहे.

Pimpri Chinchwad RTO Team
पिंपरी-चिंचवड ‘आरटीओ’च्या वायुवेग पथकाकडून सात हजार वाहनांवर कारवाईचा दंडुका; १७ हजार वाहनांची तपासणी, ११ हजार जणांचे समुपदेशन

वायुवेग पथकाकडून एक डिसेंबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ या चार महिन्यांच्या कालावधीत सात हजार ३१० वाहन चालकांवर कारवाईचा बडगा…

NCP MLA Anna Bansode
राष्ट्रवादीच्या आमदाराची भूमिका संशयास्पद

एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे यांनी गेल्या काही दिवसांत घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांच्याबाबत पक्षात संभ्रमाचे…

boyfriend killed girlfriend Chinchwad
खळबळजनक! अल्पवयीन प्रेयसीचे दुसऱ्यासोबत अफेअर; अल्पवयीन प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

चिंचवडमध्ये प्रेयसीच्या अफेअरवरून तिच्या पहिल्या प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Pimpri mnc Commissioner Shekhar Singh
तीन वर्षांचा कालावधी महापालिकेत पूर्ण करण्यास मिळाल्यास आनंद होईल – पिंपरी महापालिका आयुक्त शेखर सिंह

मी बदलीसाठी इच्छुक नाही. तीन वर्षांचा कालावधी महापालिकेत पूर्ण करण्यास मिळाल्यास आनंद होईल, असे सांगत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर…

संबंधित बातम्या