ward wise voting Chinchwad
चिंचवड पोटनिवडणुकीतील प्रभागनिहाय मतदान ठरविणार महापालिका इच्छुकांचे भवितव्य

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीकडे आगामी महापालिका निवडणुकीची ‘लिटमस टेस्ट’ म्हणून बघितले जात आहे.

निकालापूर्वीच पिंपरी-चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचे आमदार म्हणून झळकले फ्लेक्स

भाजपाच्या चिंचवड पोटनिवडणुकीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचे पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग आणि पिंपरीत आमदारकीचे फ्लेक्स लागले आहेत.

AAP Chetan Bendre
‘आप’चे पिंपरी-चिंचवडचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांचे निलंबन रद्द

आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्यावरील निलंबनाची कारवाई पक्षाने रद्द केली आहे.

swimming pool Pimpri Chinchwad mnc
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे निम्मे जलतरण तलाव बंदच!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहराच्या विविध भागांतील १३ जलतरण तलावांपैकी केवळ सहा तलाव सुरू असून, सात तलाव बंद आहेत.

voting for Chinchwad byelection
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी ५०.४७ टक्के मतदान, अखेरच्या एका तासात तब्बल नऊ टक्के मतदान

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी ५०.४७ टक्के इतके सरासरी मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

Ashwini Jagtap came for voting
“मी एक लाख मतांनी निवडणूक जिंकणार”, भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला विश्वास

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदान करण्यासाठी भाजपा उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यादेखील कुटुंबासह घराबाहेर पडल्या. यावेळी त्यांनी…

Supporters of rebel Rahul Kalate and BJP supporters clashed with each other
चिंचवड पोटनिवडणूक: बंडखोर राहुल कलाटे यांचे समर्थक आणि भाजपा समर्थक एकमेकांना भिडले

चिंचवड विधानसभा मतदारसंघात १३ संवेदनशील मतदारसंघ असून तिथं देखील मोठा पोलीस फाटा आहे.

Kasba Assembly By-Election
Kasba, Chinchwad Bypolls: लंडनहून थेट कसब्यातील मतदान केंद्रावरच!

Kasba Bypolls : अमृता देवकर-महाजन सध्या लंडन येथे वास्तव्याला आहेत. मात्र त्या मुळच्या पुण्याच्या आहेत आणि कसबा पेठेत त्यांचे घर…

Police seized two lakhs Rahatani
पिंपरी : रहाटणीत पावणेदोन लाखांची रोकड जप्त

याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास तांबे शाळेजवळ हा प्रकार उघडकीस आला.

Ajit Pawar rally chinchwad
दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांची रॅली, कार्यालयासमोरून जाताच भाजपा कार्यकर्त्यांनी..

अजित पवारांनी उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आज दिवंगत लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपळे गुरव आणि सांगवी परिसरात…

Ajit Pawar on eknath shinde
“..म्हणूनच आज मुख्यमंत्र्यांसह अनेकजण प्रचारात”, अजित पवारांची पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया, भोसलेंवरील हल्ल्यावर म्हणाले, “पायाखालची वाळू..”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आज पिंपरी चिंचवड येथे पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ आले होते. यावेळी त्यांनी सचिन भोसले यांच्यावरील हल्ल्यसह…

Thackeray group supports rebel Rahul Kalate
पिंपरी : ठाकरे गटाच्या महिला संघटिकेसह पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी मागे, ठाकरे गटाचा बंडखोर राहुल कलाटे यांना पाठिंबा?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या चिंचवड विधानसभेच्या महिला संघटिका अनिता तुतारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची केलेली हकालपट्टी मागे घेण्यात आली आहे.

संबंधित बातम्या