पिंपरी News
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात असलेल्या काशीद पार्कजवळील एका बिगारी कामगाराच्या घराला गुरुवारी भीषण आग लागली.
अग्निशमन संग्रहालय, दोनशे जणांच्या आसन क्षमतेचे प्रेक्षागृह, ५० आसन क्षमतेची सेमिनार खोली, १०० प्रशिक्षणार्थी व ११८ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासाची…
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून (एमएसआरडीसी) मुंबई मार्गाच्या दिशेने डोंगरगांव, कुसगांव येथे उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या कामामुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक…
म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्टील कंपनीतील व्यवस्थापकावर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना सोमवारी वराळे येथे घडली.
‘जगातील सर्वांत सक्षम देश म्हणून भारताला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा ओळखून त्यांना एकत्रित…
विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केलेल्या भोसरी मतदारसंघातील माजी नगरसेवक, पदाधिका-यांना पुन्हा स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत.
इंद्रायणी नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन जागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’ २०२५ च्या निमित्ताने भोसरीमध्ये पर्यावरण प्रेमींचा अक्षरशः…
चाकण-शिक्रापूर मार्गावर एका कंटेनरने पोलिसांच्या वाहनासह आठ वाहनांना धडक दिली. यात एका लहान मुलीसह पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.
पाच एकर शेतजमीन विकून जुगारात हारल्यानंतर पुण्यात येऊन घरपोच खाद्यपदार्थ पुरविण्याचे काम (डिलिव्हरी बॉय) करणाऱ्या तरुणाने ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी बहिणीच्या…
गुन्हे शाखेने वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून सहा लाख ५५ हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या…
महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या ४३७ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी करण्यात येतील, असा दावा…
बावधन पोलिसांनी चार वेगवेगळ्या कारवाया करीत पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, सहा कोयते जप्त केली…