Page 73 of पिंपरी News
लांब उड्डाण पुलावरून सध्या नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
आचार्य अत्रे नाट्यगृहात भूत दिसले म्हणून पूजा घालणाऱ्या मांत्रिकाला अटक करण्यात आली आहे.
मुलाचा सांभाळण्यास आई- वडिल तयार, मात्र मुलगी नकोशीच
लग्न झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच या जवानाने पत्नीच्या मागे पैशांसाठी तगादा लावल्याचा आरोप
मांडलिक आगाळे यांनी आत्महत्या केली का? याचा तपास पोलिसांकडून सुरु
पाणी कपात होऊन इतके दिवस झाल्यावर मनसेला जाग का आली? पिंपरीकरांचा प्रश्न
२५ ऑगस्ट २०१० मध्ये स्मारकाच्या प्रकल्पाचे मोठा गाजावाजा करून भूमिपूजन झाले.
क्षात गळती सुरू असून नगरसेवकांचा मोठा गट मोक्याच्या क्षणी बाहेर पडण्याच्या तयारीत आहे.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अभ्यास दौऱ्यांच्या नावाखाली सहलींचा सपाटा लावला आहे.
िपपरीत २४ तास पाणीपुरवठा करण्याची भाषा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे.
दिवसाआड पाणी देत असताना ५० टक्क्य़ांपर्यंत कपात परस्पर वाढवण्यात आली
संबंधित ठेकेदाराला नऊ लाख १४ हजार रुपयांना काम देण्यात आले.