Page 74 of पिंपरी News
िपपरीतील विविध प्रश्नांसाठी विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
एखादे पद मिळण्यासाठी आडनावाचा अडथळा ठरू शकतो का आणि ते पद महापौरपदासारखे मानाचे असेल तर? िपपरीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक रामदास बोकड…
अजित पवारांनी स्थानिक नेत्यांवर फार विश्वास न ठेवता स्वत:च निर्णय घेण्याचे व त्याद्वारे स्वत:चे थेट नियंत्रण ठेवण्याचे धोरण पिंपरीत आखले…
स्वच्छ शहरांच्या यादीत कर्नाटकमधील मैसूर या शहराने पहिले स्थान मिळवले आहे.
सर्व शक्यता तपासूनच निर्णय घेण्याची सावध भूमिका ‘कारभारी’ अजित पवार यांनी घेतली असून योग्य वेळी महापौर बदलाचा निर्णय घेऊ…
प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा चौथा खांब आहे की तिरडीचा बांबू? असा सवाल करून साहित्यसंमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अध्यक्षीय भाषणात शनिवारी…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे साहित्यसंमेलनाच्या ठिकाणी आगमन होत असताना बेळगाव येथील सीमावासी नागरिकांनी त्यांच्यासमोर घोषणाबाजी केली. आंदोलकांच्या मागण्यांचा संदर्भ देऊन…
मराठी अस्मितेचा जागर करणाऱ्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना निमंत्रण दिले नसल्यामुळे आमच्या दृष्टीने हे संमेलन संपले आहे, अशा शब्दांत परिवहनमंत्री दिवाकर रावते…
राष्ट्रवादी काँग्रेस हा दरोडेखोरांचा पक्ष असून िपपरी पालिका म्हणजे राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचे आगार बनले आहे, अशी टीका भाजपचे खासदार अमर साबळे…
पिंपरी पालिकेचे ‘लक्ष्य २०१७’ डोळ्यासमोर ठेवून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी ‘दोन हात’ करण्यासाठी शहर भाजपचे नेतृत्व आमदार लक्ष्मण जगताप…
काळेवाडीत राहणाऱ्या एका सामान्य वर्गातील कष्टकऱ्याला पाच महिन्यांचे घरगुती वापरासाठीचे तब्बल १४ लाख ४२ हजार रुपये वीजबिल आले आहे.
महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी पक्षांच्या प्रमुखांचे मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या राजकारणाची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खिल्ली उडवली.