Page 75 of पिंपरी News
साहित्य संमेलन म्हणजे ‘रिकाम टेकडय़ांचा उद्योग’ असे हिणवणारे ज्ञानपीठ साहित्य पुरस्कार विजेते लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे साहित्य संमेलनात सहभागी होणार…
दरवर्षी वादाच्या भोवऱ्यात सापडणारी ‘पवनाथडी जत्रा’ यंदा ‘सांगवी की पिंपरी’त या वादावर ‘कारभारी’ अजित पवार यांनी तोडगा काढला आहे.
पिंपरीत खराळवाडीतील आरक्षण क्रमांक ९९ अनुसार खेळाच्या मैदानासाठी दोन एकर जागेचे आरक्षण ठेवण्यात आले आहे
हातात नंग्या तलवारी, धारदार कोयते घेऊन दुचाकी वाहनांवर ट्रिपल सीट बसून १५-२० जणांचे टोळके येते काय…
फरीदाबाद येथे झालेले दलित हत्याकांड प्रकरण व त्यानंतर केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर…
देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात एकाच कुटुंबातील तीन भावंडांनी दिलेले बलिदान ही गौरवास्पद तितकीच स्फूर्तिदायक घटना मानली जाते
पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे व आयुक्त राजीव जाधव यांच्यात पुन्हा धुसफूस सुरू झाल्याचे दिसून येत आहे
राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वपक्षीय ‘स्वाभिमाना’ची हाक देत स्वत:च्या सोयीचे राजकारण केल्याचे पुरते उघड झाले आहे
राज्यात भाजप-शिवसेनेचे एकत्रित सरकार असले तरी भाजपकडून शिवसेनेला अपमानास्पद वागणूक मिळते
निकषात न बसल्यामुळेच पिंपरी-चिंचवडचा ‘स्मार्ट सिटी’त समावेश होऊ शकला नाही
जखमी झालेल्या एका दुर्मिळ कासवावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने ते बचावले आहे.
केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून िपपरी-चिंचवड शहराचा पत्ता कापण्यात आल्यानंतर शहरातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.