Page 2 of पिस्तूल News
वाहन चालकांवर दरोडा टाकणार होतो अशी कबूली त्यांनी दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे पोलिसांनी बुरहानपुर पोलिसांना याबाबत पत्र व्यवहार करून तेथे तयार केले जाणाऱ्या अग्निशस्त्रांच्या कारखान्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी केली…
हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला शस्त्रास्त्रांसह वरळी परिसरातून अटक करण्यात पोलिसांना यश आले.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सहा देशी पिस्तूलसह मॅगझीन,काडतूस जप्त करण्यात आले आहे.
प्रतापने त्याच्याकडील परवाना असलेले पिस्तूल तरुणांवर रोखले. शिवीगाळ करून त्याने दहशत माजविली.
देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका संशयित गुन्हेगाराला खानापूर तालुक्यातील घानवट येथे अटक करण्यात आली.
नंदनवन पोलिसांनी दोन गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि ७ काडतूस जप्त केले.
दोघांनी आठ ते दहा राउंड गोळीबार केला आहे. यामध्ये सुमित येरूनकर यांचा मृत्यू झाला आहे.
दोन वर्षांपूर्वी उमरखेड येथे क्षुल्लक कारणावरून ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
अधिवेशन काळात काही घातपात घडविण्याचा कट होता का? असा संशय निर्माण झाला आहे.
पोलिसांनी चार जणांकडून चार पिस्तुल व दहा काडतुसे जप्त केली आहेत.
शुक्रवारी रात्री पप्पूच्या दुसऱ्या पत्नीच्या घरावर छापा घातला आणि ९ पिस्तूल आणि ५२ काडतूस जप्त केले.