पीयूष गोयल

उच्च विद्याविभूषित व भाजप पक्षश्रेष्ठींचा विश्वासू चेहरा असलेले पियूष गोयल हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांच्याकडे सध्या केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रीपद आहे. पियूष गोयल यांचे वडील वेदप्रकाश गोयल हे वाजपेयी मंत्रीमंडळात नौकायन मंत्री होते. तर त्यांच्या आई चंद्रकांता गोयल आमदार होत्या. पियूष गोयल हे राज्यसभेवर पहिल्यांदा २०१० मध्ये आणि दुसऱ्यांदा २०१६ मध्ये निवडून गेले.

राज्यसभेचे सभागृह नेतेपद त्यांनी भूषविले. गोयल यांनी अर्थ, ऊर्जा, रेल्वे, कोळसा, वाणिज्य, कॉर्पोरेट अफेअर्स अशा विविध खात्यांचा कार्यभार याआधी सांभाळला आहे. संसदेच्या अर्थ, संरक्षण विषयक विविध समित्यांवरही त्यांनी काम केले. गोयल यांनी चार्टर्ड अकाऊंटंट आणि विधी पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या संचालक मंडळातही काम केले आहे.


Read More
Malad Mith Chowki flyover , traffic,
मुंबई : मालाड मीठ चौकी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा

मालाडमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा असा मीठ चौकी उड्डाणपूल रविवारपासून जनतेसाठी खुला करण्यात आला.

Dr. K. Kathiresan fears marine carbon sequestration collapse from 2025 due to plastic pollution
समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी करण्याच्या प्रकल्पाला पुन्हा गती मिळणार, पीयूष गोयल यांच्या घोषणेमुळे राजकीय पेच दूर

प्रकल्पाला गती देण्याचे आदेश नुकतेच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिले आहेत. त्यामुळे एका अर्थी या प्रकल्पाला भाजपने हिरवा कंदिल…

Central and State Coastal Management Zone approvals required for Versova Dahisar Coastal Route
वर्सोवा दहिसर सागरी किनारा प्रकल्पाचे काम दीड दोन महिन्यात सुरू होणार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची घोषणा

वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्गासाठी आवश्यक असलेली सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्राची केंद्र व राज्याची परवानगी मिळाली आहे.

BJP plans bmc elections aiming to elect 40 corporators
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपची तयारी, उत्तर मुंबईत ४० नगरसेवक निवडून आणणार, पियुष गोयल यांचा निर्धार

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली असून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईतून भाजपचे ४० नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार…

govt open to idea of alternate financing model for msme says minister Piyush Goyal
लघुउद्योगांसाठी पर्यायी वित्तपुरवठा प्रारूपाचा विचार शक्य : गोयल

एमएसएमईंच्या उत्पादन-साहाय्याशिवाय कोणतेही मोठे उद्योग टिकू शकणार नाहीत, या वास्तवाकडे त्यांनी लक्ष वेधले.

Tesla Starlink discuss potential investment in India print eco news
टेस्ला, स्टारलिंकच्या भारतातील संभाव्य गुंतवणुकीबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही : गोयल

अमेरिकी उद्योगपती एलन मस्क यांच्या मालकीच्या टेस्ला, स्टारलिंकच्या भारतातील संभाव्य गुंतवणुकीबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही, असे केंद्रीय वाणिज्य आणि…

piyush goyal video viral
“भारताने जर्मन उपकरणांची खरेदी करणं थांबवलं पाहिजे”, पीयूष गोयल यांची जर्मनीच्या व्हाइस चान्सलर यांना तंबी; दिल्ली मेट्रोतील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

रॉबर्ट हॅबेक हे जर्मन सरकारमधील मंत्री असून ते भारताच्या दौऱ्यावर आहेत. नुकताच त्यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याबरोबर दिल्ली मेट्रोने…

Piyush Goyal
Piyush Goyal : ‘…म्हणून मला माझ्याच घरात पाच वर्ष प्रवेश करता आला नव्हता’, मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितला घर विकत घेतानाचा अनुभव

मंत्री पीयूष गोयल यांनी सिडनीमधील क्रेडाई-नॅटकॉन आयोजित कार्यक्रमात रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीसंदर्भात आणि रिअल इस्टेट क्षेत्राबाबत भाष्य केलं आहे.

Aditya Thackeray
Aditya Thackeray : “महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर…”, मर्सिडीझ बेन्झवरील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या धाडीनंतर आदित्य ठाकरे आक्रमक

Aditya Thackeray on MPCB : मर्सिडीझ बेन्झने पर्यावरणाचा नेमका कसा ऱ्हास केला? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला विचारला…

Piyush Goyal expressed concern over rapid expansion of e commerce companies in India
बहरते ‘ई-कॉमर्स’, साफल्य नव्हे चिंतेची बाब; गोयल

केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी भारतातील ई-कॉमर्स कंपन्यांच्या झपाट्याने सुरू असलेल्या विस्ताराबाबत चिंता व्यक्त केली.

Union Minister Piyush Goyal information about a plan from Tata for the traffic problem
वाहतूक समस्येसाठी ‘टाटा’कडून आराखडा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची माहिती

कांदिवली येथे ३७ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या