Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

पीयूष गोयल News

उच्च विद्याविभूषित व भाजप पक्षश्रेष्ठींचा विश्वासू चेहरा असलेले पियूष गोयल हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांच्याकडे सध्या केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रीपद आहे. पियूष गोयल यांचे वडील वेदप्रकाश गोयल हे वाजपेयी मंत्रीमंडळात नौकायन मंत्री होते. तर त्यांच्या आई चंद्रकांता गोयल आमदार होत्या. पियूष गोयल हे राज्यसभेवर पहिल्यांदा २०१० मध्ये आणि दुसऱ्यांदा २०१६ मध्ये निवडून गेले.

राज्यसभेचे सभागृह नेतेपद त्यांनी भूषविले. गोयल यांनी अर्थ, ऊर्जा, रेल्वे, कोळसा, वाणिज्य, कॉर्पोरेट अफेअर्स अशा विविध खात्यांचा कार्यभार याआधी सांभाळला आहे. संसदेच्या अर्थ, संरक्षण विषयक विविध समित्यांवरही त्यांनी काम केले. गोयल यांनी चार्टर्ड अकाऊंटंट आणि विधी पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या संचालक मंडळातही काम केले आहे.


Read More
Piyush Goyal expressed concern over rapid expansion of e commerce companies in India
बहरते ‘ई-कॉमर्स’, साफल्य नव्हे चिंतेची बाब; गोयल

केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी भारतातील ई-कॉमर्स कंपन्यांच्या झपाट्याने सुरू असलेल्या विस्ताराबाबत चिंता व्यक्त केली.

Union Minister Piyush Goyal information about a plan from Tata for the traffic problem
वाहतूक समस्येसाठी ‘टाटा’कडून आराखडा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची माहिती

कांदिवली येथे ३७ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

huge provisions for maharashtra in union budget 2024 says union minister piyush goyal
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदी; केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांचे प्रतिपादन

उद्याोग क्षेत्रातून या अर्थसंकल्पाचे मोठे स्वागत करण्यात आले असून शेअरबाजारानेही गुरुवारी विक्रमी उसळी घेतली आहे.

maharashtra ministers in modi govt
मोदींच्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळांकडे मोठी जबाबदारी? महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांकडे कोणती खाती? प्रीमियम स्टोरी

४८ खासदार असलेल्या बलाढ्य अशा महाराष्ट्राला केवळ दोनच कॅबिनेट मंत्रिपदं दिली आहेत. तर चार खासदारांना राज्यमंत्रिपदं मिळाली आहेत.

Piyush goyal bjp marathi news,
ओळख नवीन खासदारांची : पियूष गोयल, उच्चविद्याविभूषित आणि पक्षश्रेष्ठींचा विश्वासू चेहरा

नवी दिल्लीत गेली अनेक वर्षे काम करीत असताना गोयल हे पक्षश्रेष्ठींचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.

Bhushan Patil statement that the parachute candidate will not solve the problems of the people
उमेदवारांची भूमिका – उत्तर मुंबई; ‘ पॅराशूट ’ उमेदवार जनतेचे प्रश्न सोडविणार नाही – भूषण पाटील, काँग्रेस

पियूष गोयल हे केंद्रीय मंत्री असल्याने ‘हाय प्रोफाईल ’ असून भाजप पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिल्याने ’ पॅराशूट ’ उमेदवार आहेत. या…

What Piyush Goyal Said About Uddhav Thackeray?
“उद्धव ठाकरेंनी मोदी, देवेंद्र फडणवीसांचा विश्वासघात केला, त्यामुळेच..”, भाजपाच्या बड्या नेत्याची बोचरी टीका

उद्धव ठाकरेंनी भाजपाचाच नाही तर शिवसेनेचाही विश्वासघात केला असंही पियूष गोयल यांनी म्हटलंं आहे.

Piyush goyal marathi news, Piyush goyal latest marathi news
हार-पुष्पगुच्छांचा खच, अभिवादनाचे हजारो हात, भाजप-मोदींच्या जयघोषात प्रचारफेरी..

चारकोप विधानसभा क्षेत्रातील बंदरपाखाडी गाव, गौरव गार्डन ते वीर सावरकर चौक या मार्गाने गोयल यांची प्रचारफेरी गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास…

Mumbai North development promise by BJP Piyush Goyal
मोदी हमीने ‘उत्तर मुंबई’चा गतीने विकास – पियूष गोयल यांचे प्रतिपादन

आरोग्य, शिक्षण, वाहतूक, दुर्बल घटकांसाठी आहे त्याच ठिकाणी झोपडपट्टयांचा पुनर्विकास आणि पुनर्वसन करण्याची हमी देत असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.

lok sabha election 2024 piyush goyal varsha gaikwad and sanjay patil files nomination
Lok Sabha Election 2024 : पियूष गोयल, वर्षां गायकवाड, संजय पाटील यांचे अर्ज दाखल

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार वर्षां गायकवाड यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत तीन कोटींनी वाढ झाली आहे.

ताज्या बातम्या