Page 10 of पीके News
आमीर खानचा अभिनय असलेल्या ‘पीके’ या चित्रपटाचा अधिकृत टिझर चित्रपटकर्त्यांकडून टि्वटरवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘पीके’ चित्रपटातील पहिलेच गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.
बॉलीवूडमध्ये ‘मि. परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमीर खान यालाही पान खाण्याचा मोह आवरता आला नाही. आमीरने एक, दोन नव्हे तर…
चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात होण्याआधीपासूनच चर्चेत असलेल्या आमिर खानच्या ‘पीके’ या चित्रपटाचा ट्रेलर गुरूवारी प्रदर्शित झाला

आगामी ‘पीके’ चित्रपटाची नायिका अनुष्का शर्माने आपले वचन पूर्ण केले आहे. आपणंही आमिरप्रमाणे ट्रान्झिस्टर घालू असे तिने वचन दिले होते.

बॉलिवूडच्या आगामी ‘पीके’ या बहुचर्चित चित्रपटाचे मोशन पोस्टर मंगळवारी प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच, आमिरने ट्विटरवरूनच ‘पीके’चे चौथे पोस्टर प्रदर्शित केले…

श्री काळाराम मंदिराच्या आवारात ‘पीके’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी परवानगीच्या मुद्यावरून देवस्थान ट्रस्टच्या काही विश्वस्तांमध्ये अहंभाव निर्माण झाल्याचे सोमवारी पहावयास मिळाले.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने आपल्या आगामी ‘पीके’ या बहुचर्चित चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित केले असून, हे या चित्रपटाचे तिसरे…
याआधी प्रसिद्ध झालेल्या आमिर खानच्या ‘पीके’ चित्रपटाच्या पोस्टरने एकच खळबळ माजवली होती.
अभिनेता आमीर खान याच्या नग्न छायाचित्रामुळे वादात सापडलेल्या ‘पीके’ चित्रपटावर देशभरात बंदी घालावी, या मागणीसाठी मुंबईतील न्यायालयात याचिका दाखल करण्यात…
नायिकेचा ‘पदर ढळण्या’पासून बिकिनी, अर्धवस्त्रे या मार्गाने जवळपास विवस्त्रावस्थेतील वावर बघण्याची आपल्याला आता सवय झाली आहे.
या पोस्टरवर शाहरुखने तर कोपरखळी उडवलेलीच पण आता राजकीय नेतेही मागे हटलेले नाहीत. काँग्रेसचे आमदार कृष्णा हेगडे यांनी त्या पोस्टरला…