अलास्का एअरलाईन्सने म्हटलं आहे की, पोर्टलँडहून ओन्टारियो, कॅलिफोर्नियाला जाणाऱ्या एएस-१२८२ विमानाला शुक्रवारी सायंकाळी एका दुर्घटनेचा सामना करावा लागला आहे.
रशियातील ‘वॅग्नेर’ या खासगी सैन्यदलाचे संस्थापक प्रमुख येव्हजेनी प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे रशियाने रविवारी अधिकृतरीत्या जाहीर केले.