ग्रह News

चंद्रकोर आणि शुक्र अशी ही दुर्मिळ युती शुक्रवार २३ मार्च रोजी आकाशात रात्री बघायला मिळत आहे. चंद्रपूर येथील खगोल अभ्यासक…

सर्व ग्रहांचा आकार गोलाकार का असतो जाणून घ्या

क्षितिजाच्या रेषेत तुमचा हात चंद्राच्या दिशेने वर उचला, त्या रेषेत तुम्हाला हे सगळे ग्रह दिसतील.

नासाच्या केप्लर दुर्बिणीने आतापर्यंत वेगळ्या ताऱ्यांभोवती फिरणारे १०० ग्रह शोधून काढले आहेत.
अल्फा सेंटॉरी या आपल्या सौरमालेतील जवळच्या ताऱ्याभोवती दोन नवे ग्रह सापडले असून ते पृथ्वीसारखे असण्याची शक्यता आहे.
खगोलवैज्ञानिकांनी आतापर्यंत ज्ञात असलेला सर्वात जुना तारा शोधून काढला असून त्याच्याभोवती पृथ्वीपेक्षा लहान आकाराचे पाच ग्रह फिरत असल्याचे सांगण्यात आले.

ज्यांच्या वातावरणात पाणी आहे असे पाच ग्रह नासाच्या वैज्ञानिकांना सापडले असून, तेथे पाणी असल्याच्या काही खुणा दिसत आहेत.

आपल्या पृथ्वीपासून १२७ प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका सूर्यासारख्या ताऱ्याभोवती सप्तग्रह सापडले आहेत, असे खगोलशास्त्रज्ञांनी आज सांगितले.
देवरूख येथील आदिती भावे यांनी आपली विद्याíथनी गौरी जोशी हिला पडलेला प्रश्न विचारला आहे, की ग्रह आपल्या अक्षावर का फिरतात?.…
मातृताऱ्यांशिवाय ग्रहांची निर्मिती होऊ शकते, एवढेच नव्हेतर आपल्या आकाशगंगेत सौरमालेच्या बाहेर असे किमान २०० अब्ज ग्रह आहेत. त्यांचा जन्म ताऱ्यांशिवाय…
आपल्या आकाशगंगेत पूर्वी समजले जात होते त्यापेक्षा दुप्पट म्हणजे ६० अब्ज ग्रह वसाहतयोग्य असू शकतील, असा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे.…

कुठला ग्रह वसाहतयोग्य आहे, कुठला नाही इथपर्यंतच्या संशोधनात आपण सध्या अडकलो असलो तरी एखादा वसाहतयोग्य नसलेला ग्रह गोल्डीलॉक विभागात नेऊन…