Page 3 of वृक्ष News

pune, 225 trees will be cut, construction of new building
पुणे : कृषी आयुक्तालयाच्या नवीन इमारतीसाठी २२५ वृक्षांवर हातोडा

२२५ झाडे तोडण्याचा प्रस्ताव उद्यान विभागाला देण्यात आला आहे. मात्र, वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शविला आहे.

pune municipal corporation, conservation and maintenance of trees, proposal to spend rupees 36 lakhs
पुण्यात वृक्ष संवर्धन, देखभालीसाठी ३६ लाखांची उधळण?

कोणत्या भागातील आणि किती झाडांची देखभाल करायची, याची कोणतीही माहिती या प्रस्तावात नाही. त्यामुळे खर्चाच्या या निविदा प्रस्तावात गौडबंगाल असल्याची…

dombivli mangrove trees cut, mangrove trees cut for ganeshotsav 2023, thane mangrove trees cut down by villagers
गणपती विसर्जन भाविकांना पाहता यावे यासाठी ग्रामस्थांकडून खारफुटीची कत्तल, डोंबिवलीत देवीचापाडा खाडी किनारचा प्रकार

खारफुटीची आठ ते नऊ जुनाट झाडे मुळासकट तोडून टाकली आहेत. पर्यावरणप्रेमी नागरिक, निसर्गप्रेमी छायाचित्रकार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

wardha
वर्धा: अवैध वृक्षतोड निषेधार्थ पर्यावरणप्रेमीने फेसबुक लाईव्ह करीत घेतली विहिरीत उडी, मग प्रशासनाने…

वर्धा : येथील सुप्रसिद्ध समाजसेवी व पिपल्स फॉर अ‍ॅनिमलचे पदाधिकारी आशीष गोस्वामी यांनी विहिरीत उडी घेतल्याने चांगलीच खळबळ उडाली.

Armed jawans to prevent illegal felling of trees
अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी सशस्त्र जवान दिमतीला; देवझिरी वनक्षेत्रात सागवानासह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

चोपडा तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्रातील देवझिरी- हंड्याकुंड्या- पाटी रस्त्यावर गस्त घालत असताना वनविभागाच्या पथकाला वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोड आढळून आली असून सागवान…

What is forest conservation act
वनजमिनीवर प्रकल्प उभारणे शक्य? लोकसभेत मंजूर झालेल्या वन (संवर्धन) दुरुस्ती कायद्यावरील आक्षेप काय आहेत?

आंतरराष्ट्रीय सीमारेषेच्या १०० किमी आतपर्यंत आणि नक्षलग्रस्त भागात पायाभूत सोई-सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे करून हे विधेयक…

ulhasnagar municipal corporation's Seed Ball Campaign 2500 prepared organic fertilizers tree plantation
उल्हासनगर महापालिकेची सीड बॉल मोहिम वृक्षारोपणासाठी सेंद्रीय खतांचा वापर करून अडीच हजार बीजगोळे तयार

नैसर्गिक पद्धतीने झाडांची बीजे निसर्गात पसरून झाडे येण्याची संख्या कमी झालेली आहे.

bhandara
भंडारा: तब्बल दोन वर्षांनंतर अखेर ‘त्या’ अवैध वृक्षतोडप्रकरणी चौकशीचे आदेश; मुख्य सचिवांच्या आदेशाने संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

भंडारा येथील सिव्हील लाईन परिसरातील सागवान व इतर मौल्यवान जातीच्या जवळपास २०० वृक्षांची अवैधरित्या वृक्षतोड करण्यात आली होती.

trees fell due to heavy rain in navi mumbai
नवी मुंबई: यंदा शहरात १७३ वृक्ष धोकादायक, अद्यापपर्यंत २३ झाडांची छाटणी

नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडून मान्सूनपूर्व कामांतर्गत शहरात धोकादायक वृक्षांचे सर्वेक्षण करून त्यांची पावसाळापूर्व छाटणी करण्यात येते.