प्लास्टिक बॅग्स News

कर्जत शहर स्वच्छ सुंदर रहावे यासाठी नगरपंचायतने कठोर भूमिका घेण्याची मागणी वारंवार पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आल्या होती.

प्रतिबंधित प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापराविरोधातील कारवाई पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे.

गांधीनगर येथे एकल प्लास्टिकचा वापर करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांकडून १० हजार किलोचा साठा शनिवारी जप्त करण्यात आला.

पनवेल महापालिका मधील पनवेल, कामोठे, कळंबोली व खारघर या परिसरातून १ मेट्रीक टन वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला.

भिवंडी शहरात महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी महापालिकेच्या माध्यमातून विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.

ग्राहकांकडून पिशवीसाठी सात रुपये घेतल्यामुळे एका फॅशन ब्रँडला तीन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मॉल, मार्केट, दुकाने, फेरीवाले इत्यादी ठिकाणी कारवाई हाती घेण्यात आली आहे.

कल्याण येथील भारतीय वैद्यकीय संघटना कल्याण शाखा, नूतन विद्यालय आणि कल्याण संस्कृती मंचतर्फे आषाढी एकादशी निमित्त शहरात दिंडी काढण्यात आली.

आज ५० वा जागतिक पर्यावरण दिन आहे. या वर्षीची थीम #BeatPlasticPollution आहे. पर्यावरणदिनाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी खरगपूर यांनी सादर केलेल्या अहवालानुसार,…

ग्रीनपीसच्या माहितीनुसार, युनायटेड स्टेट्स हा जगातला सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण करणारा देश आहे. २०२१ साली घरगुती कचऱ्यातून निर्माण झालेल्या ५०…

जगातील काही देशांमध्ये सध्या प्लास्टिकचा पाऊस पडतो आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे.

अविघटनशील प्लास्टिकचा सर्वात जास्त वापर करणाऱ्या जगातल्या पहिल्या पाच देशांत भारताचा क्रमांक लागतो.