Page 4 of प्लास्टिक News
जगातील काही देशांमध्ये सध्या प्लास्टिकचा पाऊस पडतो आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे.
Plastic stool: जगभरात कुठेही बनवलेल्या प्लास्टिकच्या स्टूलच्या मध्यभागी एक मोठे छिद्र जाणीवपूर्वक ठेवले जाते
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि लघु उद्योजकांच्या संघटनांच्या निवेदनानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्लास्टिक बंदी शिथिल करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय…
विघटन होणाऱ्या पदार्थापासून बनविण्यात येणाऱ्या आणि एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवरील बंदी उठविण्यात आली आहे.
प्लास्टिकचे दुष्परिणाम पुन्हापुन्हा सांगावे लागतातच, पण त्याला पर्याय म्हणून आलेले ‘जैव प्लास्टिक’ तरी मानव आणि पर्यावरणासाठी सुरक्षित आहे का?
Plastic Bottles: प्लॅस्टिकची बाटली ही आरोग्यास धोकादायक अशी रसायने बाहेर टाकते. त्यासाठी बाटलीच्या विशेष चिन्हांकडे लक्ष द्या.
पॉलिमर जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार आईच्या दुधात प्लास्टिकचे कण आढळले आहेत.
Plastic Ban Awareness: अनिल चौहान यांनी आपल्या सात वर्षीय श्रेया आणि चार वर्षीय युक्ती या लेकींबरोबर हा प्रवास केला आहे.
राज्यात दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण लक्षणीय असून, यातील कचऱ्याचे विघटन व्यावहारिकदृष्टय़ा शक्य नाही.
प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
चिंचवड दवाबाजार येथील सात व्यावसायिकांना प्लास्टिक वापरल्याप्रकरणी ४० हजार रूपये दंड करण्यात आला.
गेल्यावर्षी नागपूरच्या गोरक्षण सभेमध्ये एका गाईच्या पोटातून २० किलो प्लास्टिक काढण्यात आले होते.